पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (बुधवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आसपास आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 129 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 148 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात (Pune Corona) आजपर्यंत 5 लाख 02 हजार 795 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 92 हजार 467 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9057 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
पुण्यात 1271 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1271 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 181 रुग्ण गंभीर आहेत. तर 225 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7214 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 605 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | Diagnosis of 129 corona patients in Pune city in last 24 hours; Learn other statistics
Gold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर
Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार
Tata Motors च्या शेयरमध्ये 5 दिवसात 42% ची तेजी, आजच 20% वाढला; जाणून घ्या गुंतवणुकीची रणनिती
Sunayana Fozdar | तारक मेहता का उल्टा चश्मातील अंजली भाभीचे ग्लॅमरस ‘लाईफ’
Aadhaar Card | मोबाईलनंबर नसतानाही आधारकार्ड डाऊनलोड करता येऊ शकत; जाणून घ्या सोपी पद्धत
Harshvardhan Patil | ‘भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत, चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते’
Chandrakant Patil | शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत, चंद्रकांत पाटलांचा पलटवार