पुणे :बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये मंगळवारी (दि.23) 100 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 90 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 389 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 100 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. शहरात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरातील (Pune Corona) सक्रिय रुग्णांची संख्या 836 इतकी झाली आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 9 हजार 097 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या 96 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 67 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 36 लाख 54 हजार 900 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 5 लाख 06 हजार 106 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तर यापैकी 4 लाख 96 हजार 173 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Web Title : Pune Corona | Diagnosis of 100 patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics.
Organ Repair Superfoods | शरीराचे खराब झालेले अवयव ठीक करतात ‘हे’ 5 सुपरफूड, DNA साठी सुद्धा चांगले
LPG Connection | केवळ एका मिस्ड कॉलवरून मिळेज LPG कनेक्शन, ‘हा’ नंबर करा मोबाईलमध्ये सेव्ह