पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 57 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 110 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 4 हजार 156 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 290 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहराबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
पुण्यात 792 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 792 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 135 रुग्ण गंभीर आहेत. तर 109 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5493 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लाख 40 हजार 481 प्रयोगशाळा तपसणी करण्यात (Pune Corona) आली आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | Comfortable! Discharge of 110 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics
Pimpri Chinchwad RTO Office | शनिवार-रविवारी देखील पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी चाचणी
Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’
EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी
Pune Crime | इंदापूर पंचायत समितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’
Pune Crime | सराईत वाहनचोर मार्केटयार्ड पोलिसांच्या जाळ्यात, 6 दुचाकी जप्त