पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | भरधाव जाताना दुचाकीची दुभाजकाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु (Death) झाला. (Pune Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शकील जान महंमद शेख (वय ६०, रा. रास्ता पेठ) असे मृत्यु पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. हा अपघात कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) जी एस टी भवनच्या समोर असणार्या पुलावरील दुभाजकावर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील शेख हे दुचाकीवरुन जात होते. भरधाव जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी जी एस टी भवनसमोरील पुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Accident News | A senior died after a two-wheeler hit a divider
हे देखील वाचा :
Pune Crime News | भावाच्या पत्नीला सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात वीट घालून केले जबर जखमी
Ind Vs Aus Test | उर्वरित दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूचे संघात पुनरागमन
Pune Crime News | रागीट स्वभावामुळे नकार दिल्याने तरुणीचे अपहरण करुन दिली लग्न करण्याची धमकी