Pune Accident News | कचर्याच्या गाडीच्या धडकेने ३ वर्षाची चिमुरडी ठार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Accident News | मार्केटयार्ड (Market Yard News) येथील आंबेडकरनगर वसाहतीत रात्री भरधाव जाणाऱ्या कचरा गाडीची धडक बसून त्यात एका ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यु (Death) झाला. (Pune Accident News)
पूनम जयसिंग यादव (Poonam Jaisingh Yadav) असे या मुलीचे नाव आहे. ही घटना आंबेडकरनगरमधील गल्ली क्रमांक ८ मध्ये सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात कचरा गोळा करणारी गाडी आंबेडकरनगरमधून जात होती. त्यावेळी गल्ली क्रमांक ८ मध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या पूनम हिला या गाडीची धडक बसली. त्यात तिचा जागीच मृत्यु झाला. मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police) तातडीने घटनास्थळी जाऊन चालकाला ताब्यात घेतले आहे.
Web Title :- Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck
हे देखील वाचा :
Health Benefits of Millet | चला, भरडधान्याचे महत्व जाणून घेऊया !
Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात मोबाईल; तपासणी दरम्यान बाथरुममध्ये सापडला
Comments are closed.