नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – गेल्या काही वर्षांमध्ये देशातील हिंदुत्ववादी संघटनानी डोके वर काढल्याचे प्रखरतेने जाणवते. देशभरात पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे विकृत घटना उत्तर प्रदेशात घडली. अलिगडमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडे यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर पुतळ्यातून कृत्रिम रक्तही वाहायला लागले. पूर्णाकृती पुतळा जाळण्यात आला. इतकेच नव्हे तर या घटनेचे शुटींगही करवून प्रक्षोभक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. या कट्टर हिंदुत्ववादी संघटना विरोधात एकही मुख्य प्रवाहातले प्रसार माध्यमे बोलताना दिसत नाहीत.
विशेष म्हणजे या पूजा शकुन चे भाजपच्या बड्या नेत्याशी चांगलीच जवळीकता पाह्ययला मिळते. त्यामुळे आशा संघटनेच्या प्रमुखांना व पदाधिकाऱ्यांना या बड्या नेत्याचे पाठबळ आहे का असा प्रश्न निर्माण होतो. नागपुरात व्हरायटी चौकात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. त्यांच्या पदधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागपूर शहरचे काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे अॅड. अभिजित वंजारी, शहर काँग्रेसचे महासचिव संजय महाकाळकर, संदेश सिंगलकर, प्रशांत धवड, उपाध्यक्ष दिनेश बानाबाकोडे केले. या घटनेच्या विरोधात सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करून दोषींच्या विरोधात गुन्हा दखल करून कठोर कारवाईची मागणी केली.
भाजपच्या कार्यकाळामध्ये जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम भाजपा करीत आहे. आणि त्यांच्या पूर्ण पाठबळ असलेल्या संघटना हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ करीत आहेत. अशा घटना घडवून देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला. अशा प्रक्षोभक घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मौन बाळगून या घटनेला मूक पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनीही मार्गदर्शन केले.