• Latest
Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

June 27, 2022
Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Coconut Water And Diabetic Patients how does coconut water manage the sugar level in diabetic patients

Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य

August 14, 2022
Vinayak Mete Accident Update investigation into vinayak metes accident eight teams appointed chief ministers order

Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

August 14, 2022
Pune Police Viral Video Senior police inspector rajesh puraniks bullying has been noticed by the maharashtra state women commission

Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala | Rakesh Jhunjhunwala known as the Big Bull of India started with an investment of just Rs 5000

Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

August 14, 2022
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

August 14, 2022
Sunday, August 14, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Privatization | खाजगीकरणाला विरोध होत असतानाही सरकारने आणखी एक मोठी कंपनी खाजगी हातात सोपवली आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी सरकारी कंपनी विकत घेतली आहे. वास्तविक ही कंपनी तोट्यात चालली होती आणि हा प्लांट 30 मार्च 2020 पासून बंद आहे. (Privatization)

रतन टाटा यांच्या हातात सूत्रे
ओडिशा स्थित नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ला टाटा समूहाच्या एका फर्मकडे सोपवले जात आहे, त्याची संपूर्ण प्रक्रिया जुलैच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP), टाटा स्टीलच्या युनिटने या वर्षी जानेवारीमध्ये NINL मधील 12,100 कोटी रुपयांच्या एंटरप्राईझ मूल्याने 93.71 टक्के भागीदारी विकत घेण्याची बोली जिंकली होती, असे एका अधिकार्‍याने सांगितले. (Privatization)

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यांच्या आघाडीला मागे टाकून कंपनीने हे यश मिळवले. आता लवकरच रतन टाटांची फर्म हा प्रकल्प सांभाळणार आहे.

अंतिम टप्प्यात प्रक्रिया
एका अधिकार्‍याने पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेला सांगितले की, व्यवहार अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत हस्तांतरण होईल. कंपनीमध्ये सरकारची कोणतीही भागीदारी नसल्यामुळे, विक्रीची रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जात नाही. ती ओडिशा सरकारच्या चार CPSE आणि दोन PSU कडे जाईल.

कर्जबाजारी कंपनी
नीलाचल इस्पात निगम लिमिटेडचा कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 मेट्रिक टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लांट आहे.
ही सरकारी कंपनीही मोठ्या तोट्यात चालली असून 30 मार्च 2020 पासून हा प्लांट बंद आहे.

31 मार्च 2021 पर्यंत कंपनीवर 6,600 कोटी रुपयांची कर्जे आणि दायित्वे आहेत,
ज्यात प्रवर्तकांचे 4,116 कोटी रुपये, बँकांचे 1,741 कोटी रुपये, इतर कर्जदार आणि कर्मचार्‍यांची मोठी देणी यांचा समावेश आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

Tags: Google Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiLatest Marathi News On GoogleLatest News On GoogleNINLprivatizationPrivatization in marathi newsPrivatization latest marathi news todayPrivatization marathi news todayPrivatization news today in marathiPrivatization today marathi newsPrivatization today update in marathi newsRatan TataTSLPखाजगीकरणखाजगीकरण आज मराठी बातम्याखाजगीकरण ताज्या मराठी बातम्या आजखाजगीकरण बातम्या आज मराठी मध्येखाजगीकरण मराठी बातम्याखाजगीकरण मराठी बातम्या आजगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याटाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्सनीलाचल इस्पात निगम लिमिटेडरतन टाटा
Previous Post

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

Next Post

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

Related Posts

Laal Singh Chaddha | oscar acadamy tweet for aamir khan laal singh chaddha film goes viral
ताज्या बातम्या

Laal Singh Chaddha | आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ ऑस्करच्या शर्यतीत ?

August 14, 2022
Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
Pune News | Special children had fun and enjoyment while painting
ताज्या बातम्या

Pune News | विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद; आशा स्कूलमध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

August 14, 2022
Vinayak Mete Accident ramdas athawale reaction over vinayak mete accident
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | …तर विनायक मेटे वाचू शकले असते

August 14, 2022
Vinayak Mete Accident vinayak mete funeral accident update vinayak metes last rites to be held on monday dead body will bring to beed today night 
ताज्या बातम्या

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

August 14, 2022
Mumbai High Court Order be aware of rules of arrest by august 30 high court order to all police in state
ताज्या बातम्या

Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश

August 14, 2022
Next Post
sangli crime | sangli miraj mhaisal family is not suicide its murder information by sangali sp pravin gedam

Sangli Crime | धक्कादायक ! सांगलीच्या कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे पोलिस तपासात उघड

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In