• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मोदी सरकार कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

by ajayubhe
February 23, 2021
in राष्ट्रीय
0
modi-vaccine

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात पुन्हा कोरोनाचा कहर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली जात आहे. मात्र आता केंद्र सरकार 50 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी पाऊल टाकणार आहे.

देशातील 50 वर्षांवरील व्यक्तींची संख्या 27 कोटींच्या घरात आहे. या व्यक्तींना लवकर लस मिळावी यासाठी केंद्र सरकार खासगी क्षेत्राची मदत घेणार आहे. ज्येष्ठांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने त्याचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहे. खासगी क्षेत्राच्या मदतीमुळे कोरोना लसीकरणास गती येईल. कोरोना लसीकरणात खासगी क्षेत्राची भूमिका नेमकी काय असेल, त्याची सविस्तर माहिती पुढील काही दिवसांत उपलब्ध होईल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी यांनी सांगितले.

एका उच्चपदस्थ सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील टप्प्यात दररोज 50 हजार लोकांचे लसीकरणाची सरकारची योजना आहे. आतापर्यंत देशातल्या 1.07 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस दिली आहे. पुढील टप्प्यात 40 ते 50 टक्के लसीकरण खासगी क्षेत्राच्या माध्यमातून केले जाईल. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत.

Tags: Amit ShahbreakingchhattisgarhCorona Vaccinationcorona vaccination processCoronavirusKeralamadhya pradeshMaharashtraMinistry of HealthModi GovernmentNew Delhiprivate sectorpunjabअमित शहाआरोग्य मंत्रालयकेरळकोरोना लसीकरणकोरोना व्हायरसखासगी क्षेत्रछत्तीसगडनवी दिल्लीपंजाबमध्य प्रदेशमहाराष्ट्रमोदी सरकार
Previous Post

Photos : ‘बेबी डॉल’ सनीनं शेअर केले स्विमिंग पूलमधील Hot फोटो !

Next Post

आपल्या खात्यावर गॅस अनुदानाचे पैसे येताहेत की नाही, ‘या’ सोप्या स्टेप्सद्वारे तपासा

Next Post
gas cash

आपल्या खात्यावर गॅस अनुदानाचे पैसे येताहेत की नाही, 'या' सोप्या स्टेप्सद्वारे तपासा

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

मुलांच्या खेळातील नोटेने होत आहे दुकानदारांची फसवणूक

2 days ago

वकिलाने महिला न्यायाधीशांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, 20 दिवसांपासून जेलमध्ये बंद

1 day ago

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

2 hours ago

Coronavirus in Pune : अत्यंत चिंताजनक ! पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासात 740 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह

6 days ago

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

4 days ago

Pune News : डुक्कर खिंड परिसरातील खड्डयात अडकले हरिण, अग्नीशमनकडून 2 तासात सुटका

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat