• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

YouTube पाहून घरातूनच बनावट नोटांची छपाई, चेंबूरमधून एकाला अटक

by ajayubhe
February 19, 2021
in क्राईम, मुंबई
0
2000-rs-note-fake

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नोकरी गेल्याने आणि कर्जबाजारी झाल्याने एका 35 वर्षीय तरुणाने यूट्यूब पाहून चक्क घरातूनच बनावट नोटांची छपाई सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष- 4 ने कारवाई करून मंगळवारी (दि. 16) संबधित तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून लाखोंच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त केले आहे.

मोहम्मद फकियान अयुब खान (वय 35) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चेंबूर परिसरात एक जण बनावट नोटा वाटण्याकरता येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीत 55 हजार 450 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. त्याने चेंबूर येथील एमएमआरडीए वसाहतीमध्ये भाड्याने खोली घेतली हाेती.

तेथेच युट्यूबवर पाहून त्याने बनावट नोटांची छपाई सुरू केली होती. खान याच्या घरातूनही लाखोंच्या नोटा जप्त केल्या आहेत. तसेच कलर प्रिंटर, हिरव्या रंगाचे पेपर रोल, पारदर्शक डिंक, वेगवेगळ्या रंगाचे पेन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.

Tags: chemburCounterfeit notesDebt MarketingjobsMohammad Fakian Ayub Khanmumbaiyoutubeकर्जबाजारीचेंबूरनोकरीबनावट नोटामुंबईमोहम्मद फकियान अयुब खानयूट्यूब
Previous Post

India-China Face Off : चीनचा कबूलीनामा ! गलवानच्या हिंसक संघर्षात मारले गेले होते ड्रॅगनचे 4 सैनिक

Next Post

शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, थेट मुघलांशी केली तुलना

Next Post
devendra-fadnavis

शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला, थेट मुघलांशी केली तुलना

Please login to join discussion
jayant-patil-chandrakant-patil
राजकीय

Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

February 26, 2021
0

सांगली: बहुजननामा ऑनलाईन - सांगली -मिरज -कुपवाड महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिल्याने भाजप नेत्यांनी प्रचंड धसका घेतल्याचे...

Read more
Vinod-Deshmukh

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना : विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख

February 26, 2021
ambani-trailer

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

February 26, 2021
farmer-money

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

February 26, 2021
Yuvraj-Singh

अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

February 26, 2021
dead-body-man

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

February 26, 2021
doll

मुलीसाठी खरेदी करून आणली नवी बाहुली, आत पाहिले तर धक्काच बसला !

February 26, 2021
devendra-fadanvis-anil-deshmukh

देवेंद्र फडणवीस भडकले, म्हणाले – ‘गृहमंत्री कुठे आहेत ?,पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाहीत ?

February 26, 2021
fraud

शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Mobile Data Protection : तुमच्या मोबाइलमधून हॅक होऊ शकतो महत्वाचा डेटा, ‘या’ 5 पद्धतीने हॅकर्सपासून वाचवू शकता फोन

5 days ago

Satara News : धक्कादायक ! भोंदू बाबामुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू, दोघांना अटक

1 hour ago

769 रुपयांचा LPG गॅस सिलिंडर खरेदी करा फक्त 69 रुपयात, जाणून घ्या ऑफर

2 days ago

LIC विमा ज्योती पॉलिसी : दररोज 53 रुपयांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटीवेळी मिळवा 4 लाख रुपये, जाणून घ्या

2 hours ago

धक्कादायक ! डिलेव्हरी बॉयने 66 महिलांना ब्लॅकमेल करून केला बलात्कार

3 days ago

‘भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझ स्पष्ट मत’ – जितेंद्र आव्हाड

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat