नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी बुधवारी सकाळी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त संयुक्त राष्ट्र टपाल तिकिट जारी केले. गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारताने सौरऊर्जा संयुक्त राष्ट्रांना भेट म्हणून दिली.
USA: Prime Minister Narendra Modi and other leaders also launched a United Nations (UN) postage stamp of Mahatma Gandhi, at the programme 'Relevance of Mahatma Gandhi in the Contemporary World' at the UN headquarters. https://t.co/uNJaOBT4oo pic.twitter.com/ns8OZEVMBq
— ANI (@ANI) September 24, 2019
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेझ, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-ज-इन यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गांधी सौर उद्यानाचे अनावरण केले. या उद्यानात १९३ सौर पॅनेल असून ते ५० किलोवॅट वीजनिर्मिती करणार आहेत.
USA: World leaders including Prime Minister Narendra Modi, Bangladesh PM Sheikh Hasina and President of South Korea Moon-Jae-in inaugurate Gandhi Solar Park at the UN headquarters, in New York. #UNGA pic.twitter.com/Iln1TrgdUW
— ANI (@ANI) September 24, 2019
Visit : bahujannama.com