• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

by nageshsuryavanshi
March 17, 2022
in मुंबई, राजकीय
0
Pravin Darekar | mumbai sessions court gives relief to praveen darekar instructs mumbai police not to arrest him till monday

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजप नेते (BJP Leader) आणि राज्याचे विधानपरिषदेचे (Legislative Council) विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) मोठा दिलासा दिला आहे. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात (Mumbai Bank Bogus Labor Case) सोमवारपर्यंत अटक (Arrest) न करण्याचे मुंबई पोलिसांना (Mumbai Police) निर्देश दिले आहेत. सरकारी वकीलांनी (Public Prosecutor) अटकपूर्व जामीन अर्जावर (Pre-Arrest Bail Application) उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. प्रवीण दरेकरांविरोधात (Pravin Darekar) खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात (MRA Marg Police Station) गुन्हा (FIR) दाखल आहे. याच प्रकरणात दरेकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबै बँक प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका (Petition) दाखल केली होती. या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी दरेकरांच्या वकिलांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मुंबै बँकेत संचालक पदाच्या निवडणुकीत (Election) स्वत:ला मजूर म्हणून दाखवणं दरेकरांना चांगलच महागात पडलं आहे. यानंतर दरेकर यांनी उच्च न्यायालयात (High Court) अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार दरेकर यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली.

प्रवीण दरेकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आभात पोंडा (Senior Lawyer Abhat Ponda) यांनी युक्तीवाद केला. ज्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं की, आज दैवकृपेने आणि जनतेच्या आशिर्वादाने पुढारी आहे, परंतु त्या काळात सहकारी संस्थेत (Co – Operative Society) मी मजूरच होतो. प्रतिज्ञा या मजूर सहकारी संस्थेत साल 1997 मध्ये सभासद होतो. मात्र 25 वर्षापूर्वीच्या प्रकरणात पोलिसांनी नोंदवलेली ही तिसरी एफआयआर आहे.
अशी माहिती दरेकर यांच्यावतीने देण्यात आली. तसेच मुबै बँकेतील अध्यक्ष पदाचा गैरवापर करत आर्थिक अफरातफर केल्याचा आरोपही बिनबुडाचा असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Web Title :- Pravin Darekar | mumbai sessions court gives relief to praveen darekar instructs mumbai police not to arrest him till monday

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने टाचेत होऊ शकतात वेदना, जाणून घ्या समस्या वाढण्याचे कारण आणि उपचार

Thigh Fat Exercises | मांड्यांची चरबी कमी करण्यासह त्यांना आकारात आणण्यासाठी उत्तम आहेत ‘हे’ 3 व्यायाम; जाणून घ्या

Hot Water Bag Side Effects | झोपताना सुद्धा करत असाल गरम पाण्याच्या पिशवीचा वापर, तर व्हा सावध !

Tags: arrestbjp leaderCo-operative societyelectionFIRHigh Courtlatest marathi newslatest news on pravin darekarlatest pravin darekarLegislative Councilmarathi Pravin Darekar newsMRA Marg Police StationMumbai Bank Bogus Labor CaseMumbai PoliceMumbai Sessions CourtPetitionPravin Darekarpravin darekar latest newspravin darekar latest news todaypravin darekar marathi newspravin darekar news today marathipre arrest bail applicationPublic prosecutorSenior Lawyer Abhat Pondatoday’s pravin darekar newsअटकअटकपूर्व जामीन अर्जउच्च न्यायालयएमआरए मार्ग पोलीस ठाणेगुन्हाज्येष्ठ वकील आभात पोंडानिवडणुकप्रवीण दरेकरभाजप नेतेमुंबई पोलिसमुंबई सत्र न्यायालयमुंबै बँक बोगस मजूर प्रकरणयाचिकासरकारी वकीलसहकारी संस्था
Previous Post

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने टाचेत होऊ शकतात वेदना, जाणून घ्या समस्या वाढण्याचे कारण आणि उपचार

Next Post

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Next Post
Pune Crime Kondhwa Police Station VIT Hostel Road Chowk Kondhwa Budruk Pune Crime News

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात 'राडा', पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra TET Exam Scam Case | tukaram supe gets bail in tet scam probe maha tet exam scam case pune cyber police
क्राईम

Maharashtra TET Exam Scam Case | TET घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला जामीन मंजूर

May 31, 2022
0

...

Read more

Pune Crime | बसण्यास खुर्ची न दिल्याने टोळक्यांचा कात्रजमध्ये ‘राडा’ ! दोघा तरुणावर वार करुन हॉटेलवर केली दगडफेक, कोंढव्यात गुन्हा दाखल

6 days ago

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

3 days ago

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडले

3 days ago

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईला यलो Alert

6 days ago

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; म्हणाले – ‘ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा’

6 days ago

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

14 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat