• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘नेते नारायण राणे यांनी “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत’

by Jivanbhutekar
November 24, 2020
in राजकारण, राज्य
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. त्यानंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे समोर आले होते. त्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाही,” असे म्हणत त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

नारायण राणे म्हणाले, “सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असून, कायदेशीर प्रकरणांवर भाष्य करायचे नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. माध्यमाने पूर्वी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही त्यावरती भाष्य करु,” असे राणे यांनी सांगितलं.

मुंबईत माफिया राज – सोमय्या
भाजपाचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, “मनी लॉन्ड्रिंग सारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहे. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. यामुळे मला याबाबत कोणतेही आश्चर्य वाटत नाही. मुंबईत माफिया राज असल्याचा आरोप मी यापूर्वीही केला आहे. पालिकेतून कत्रांट, भागीदारीतून प्रचंड पैसा येतो,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार – संजय राऊत
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, किती सुद्धा दबाव आणला तरी महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपाला नामोल्लेख न करता दिला.

Tags: bahujannamabahujannama onlinecurrent newsedlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiamumbainarayan raneNews in MarathiPratap SaranaikSanjay RautShiv Senatodays latest newstodays marathi newstop newsईडीनारायण राणेप्रताप सरनाईकबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमुंबईशिवसेनासंजय राऊत
Previous Post

UP : ‘लव्ह जिहाद’ विधेयकाला मंत्रिमंडळानं दिली मंजुरी; योगी सरकारने काढला अध्यादेश

Next Post

Winter diet : सर्दी-तापाची समस्या वाढवतात ‘या’ 6 वस्तू, हिवाळ्यात ठेवा दूर

Next Post

Winter diet : सर्दी-तापाची समस्या वाढवतात 'या' 6 वस्तू, हिवाळ्यात ठेवा दूर

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकारण

‘नेते नारायण राणे यांनी “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत’

November 24, 2020
0

...

Read more

Covid-19 Vaccine : सध्या बाजारात नाही विकली जाणार ‘कोरोना’ची लस, नीती आयोगानं केलं स्पष्ट

3 days ago

देशातील सर्वात मोठ्या बँकेचा इशारा, उचलू नका फोन अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट

2 days ago

‘कोरोना’ने जगाला हादरवणार्‍या वटवाघळाची मिळाली नवी प्रजाती, रंग पाहून शास्त्रज्ञ देखील चकित

2 days ago

काय सांगता ! होय, घरबसल्या जिंका 5 कोटींचे बक्षीस, ब्लॅक मनी अन् बेनामी मालमत्ता पकडून द्या, ‘इथं’ करा तक्रार, जाणून घ्या

4 days ago

West Bengal : TMC च्या MP शताब्दी रॉयने दिले बंडखोरीचे संकेत, उद्या धमाका करणार, ममता बॅनर्जीचे टेन्शन वाढले

2 days ago

PM मोदींच्या जवळचे IAS अधिकारी राहिलेले AK शर्मांची भाजपामध्ये एन्ट्री, लढवू शकतात MLC

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat