नवी दिल्ली वृत्तसंस्था – नेहमी भाजप सरकारच्या विरोधात बोलणारे प्रकाशराज यांनी कॉंग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे . दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी निवडणूक आयोगाकडे कॉंग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रकाशराज यांनी फेक न्यूजप्रकरणी कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
प्रकाशराज कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या देण्यात आल्या होत्या. याविरोधात प्रकाशराज यांनी बंगळुरूतील कॉंग्रेसचे उमेदवार रिझवान अर्शद यांचे जवळचे समजले जाणारे मजहर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.