मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Pradip Bhide Passes Away | सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे (Pradip Bhide Passes Away) यांचं निधन झालं आहे. मागील 42 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या. अशा सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन @DDNewslive @DDNewsHindi
#PradipBhide #दूरदर्शन #Doordarshan pic.twitter.com/uHa31I1vnd— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 7, 2022
दूरदर्शनमध्ये जवळपास 42 वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम बसलं आहे. प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. 1972 साली दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते.
Web Title :- Pradip Bhide Passes Away | Pradip Bhide Passes Away At 65 In Mumbai
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Pune Crime | पर्वती दर्शनमधील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; दुकानात व दुकानाबाहेर बाहेर बाईकवर सुरु होता जुगार, 16 जणांवर गुन्हा दाखल
- Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या
- Aadhaar Card बाबत आली मोठी माहिती, जर चुकून सुद्धा शेयर केला ‘हा’ नंबर तर खात्यातून गायब होईल बॅलन्स!
- Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक
- Pune Pimpri Crime | बालेवाडी परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 4 दलालांना अटक
- Mutual Funds SIP-Investment | म्युच्युअल फंड SIP ची जबरदस्त योजना ! 7 वर्षांत थोडीशी गुंतवणूक करा अन् मिळवा कमाल फायदा