• Latest
Money

मुद्रा कर्ज योजनेतील मोठा खुलासा, सरकारला १८ हजार कोटींचा तोटा

December 3, 2019
pankaja Mundhe

पंकजा मुंडे राबवणार ‘माधवबरा’ पॅटर्न ? गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष

December 11, 2019
sharad-uddhav-and-balasaheb

3 महत्त्वाच्या खात्यांवरून ‘महाविकास’आघाडीत तीव्र मतभेद ?

December 11, 2019
railway

काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा

December 11, 2019
uddhav-thakre

उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘शिवनेरी’वरून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार ?

December 11, 2019
pankaja-Mundhe

पंकजा मुंडेंच्या ‘पोस्टर’वरून ‘कमळ’ गायब ! राज्याचं ‘लक्ष’ गोपीनाथ गडाकडे

December 11, 2019
chandrakant-Patil

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे पक्ष सोडणार का ? चंद्रकांत पाटलांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

December 11, 2019
godra-junction

गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत सादर, PM नरेंद्र मोदींना क्लीन चिट

December 11, 2019
javed-akhtar-and-nasuruddin

नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसह 727 बुध्दिजीवींचं सरकारला पत्र

December 11, 2019
samruddhi-highway

समृद्धी महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, भाजपच्या ‘या’ आमदाराची ‘डिमांड’

December 11, 2019
amit-shah

अमित शहा हिंदुत्वाचे नवे ‘लोहपुरुष’ !

December 11, 2019
LIC

LIC मध्ये आडकतील तुमचे संपूर्ण पैसे, जर नाही केलं ‘हे’ महत्त्वाचं काम, जाणून घ्या

December 11, 2019
Logo

आज खातेवाटपाला ‘मुहूर्त’ ! जाणून घ्या कोणाकडे कोणता विभाग

December 11, 2019
No Result
View All Result
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result
Loading...

मुद्रा कर्ज योजनेतील मोठा खुलासा, सरकारला १८ हजार कोटींचा तोटा

in राज्य
0
Money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत देण्यात आलेल्या ६.०४ लाख कोटी कर्जापैकी ३ टक्के म्हणजे १८,००० कोटी रुपयांचे कर्ज बॅड लोनमध्ये रूपांतरित झाल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी बिगर-कॉर्पोरेट, बिगर-शेती / लघु, सूक्ष्म उद्योगांना (एसएमई) रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि सुलभ आर्थिक सहाय्य करण्यासाठी १० लाख रुपयांची मदत केली. पीएमएमवाय ही मोफत कर्जे वाटप करण्यासाठी सुरू केली होती. राज्यसभेत पंतप्रधान मुद्रा योजनेवरील प्रश्नाला लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, पीएमएमवायच्या अंमलबजावणीसंदर्भात कर्जासाठीचे अर्ज बंद करण्यासह अनेक तक्रारी आल्या आहेत. टर्न-अराउंड-टाइम (TAT) मध्ये विलंब आणि काही प्रसंगी सावकारांकडून गॅरंटर्सची मागणी समाविष्ट असते.

सुमारे १८ हजार रुपये केले बॅड लोन –
अर्थ राज्यमंत्र्यांनीं सांगितले, शेड्यूलड कमर्शियल बैंकों (SCBs) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) कडून मिळालेल्या माहितीनुसार मार्च २०१९ पर्यंत पीएमएमवाय अंतर्गत एकूण ६.०४ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले गेले. योजना सुरू झाल्यापासून यापैकी १७,२५१.५२ कोटी रुपये नॉन-परफॉर्मिंग एसेट्स (NBP) केले गेले आहेत, जे वितरीत केलेल्या एकूण कर्जाच्या २.८६ टक्के आहे.

Loading...

पीएमएमवायवायच्या अंतर्गत मुद्रा कर्ज तीन भागात विभागले गेले आहे. शिशु, किशोर आणि तरुण यांच्या अंतर्गत ही कर्जे दिली जातात. तसेच गेल्या ५ वित्तीय वर्षात मार्च २०१९ अखेर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची (पीएसबी) शाखा संख्या, ८७,५८० वर गेली आहे, ती मार्च २०१४ अखेर ७८,९३९ होती.

Loading...

Visit : bahujannama.com

Tags: Anurag Thakurbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbreaking newscurrent newslatest marathi newslatest news todaylatest news today in marathiloanmaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indianarendra modiNew DelhiNews in MarathiPMMYtodays latest newstodays marathi newstop newsअनुराग ठाकूरकर्जनरेंद्र मोदीनवी दिल्लीपीएमएमवायबहुजननामा
Loading...
Previous Post

बँक दिवाळखोरीत निघाल्यास तुमच्या अकाऊंटमधील 'एवढे'च पैसे सुरक्षित, RTI च्या उत्तरात RBI नं सांगितलं

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना केला 'कॉल', म्हणाले...

Related Posts

railway
राज्य

काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा

December 11, 2019
godra-junction
ब्रेकिंग न्यूज

गुजरात दंगलीचा अंतिम अहवाल विधानसभेत सादर, PM नरेंद्र मोदींना क्लीन चिट

December 11, 2019
javed-akhtar-and-nasuruddin
ब्रेकिंग न्यूज

नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घ्या, बॉलिवूडच्या सेलिब्रेटींसह 727 बुध्दिजीवींचं सरकारला पत्र

December 11, 2019
samruddhi-highway
ब्रेकिंग न्यूज

समृद्धी महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, भाजपच्या ‘या’ आमदाराची ‘डिमांड’

December 11, 2019
LIC
राज्य

LIC मध्ये आडकतील तुमचे संपूर्ण पैसे, जर नाही केलं ‘हे’ महत्त्वाचं काम, जाणून घ्या

December 11, 2019
adhir-ranjan
राज्य

‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ काँग्रेसच्या ‘या’ खासदारानं केली भाजपवर सडकून टीका

December 10, 2019
Next Post
pankaja-and-devendra

देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना केला 'कॉल', म्हणाले...

Leave Comment

ताज्या बातम्या

  • पंकजा मुंडे राबवणार ‘माधवबरा’ पॅटर्न ? गोपीनाथ गडाकडे सर्वांचे लक्ष
  • 3 महत्त्वाच्या खात्यांवरून ‘महाविकास’आघाडीत तीव्र मतभेद ?
  • काय सांगता ! होय, रेल्वेनं उंदीर मारण्यासाठी केला 1 कोटीहून अधिक खर्च, RTI मध्ये झाला खुलासा
  • उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘शिवनेरी’वरून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा करणार ?
  • पंकजा मुंडेंच्या ‘पोस्टर’वरून ‘कमळ’ गायब ! राज्याचं ‘लक्ष’ गोपीनाथ गडाकडे

विभाग

  • अर्थ/ब्लॉग
  • इतर
  • उत्सव
  • क्राईम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • समाजकारण
Loading...
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा Mail- [email protected] Contact- 9112302302

(function (i, s, o, g, r, a, m) { i['GoogleAnalyticsObject'] = r; i[r] = i[r] || function () { (i[r].q = i[r].q || []).push(arguments) }, i[r].l = 1 * new Date(); a = s.createElement(o), m = s.getElementsByTagName(o)[0]; a.async = 1; a.src = g; m.parentNode.insertBefore(a, m) })(window, document, 'script', 'https://www.google-analytics.com/analytics.js', 'ga'); ga('create', 'UA-113404427-4', 'auto'); ga('send', 'pageview');
WhatsApp chat