• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’ची सर्वात जास्त फायदा देणारी योजना! केवळ 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळतील 14 लाखांपेक्षा जास्त

by nageshsuryavanshi
January 15, 2022
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Post Office Scheme | post office senior citizens savings scheme you may get 14 lakh in just 5 year post office scheme

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्कृष्ट फायदेशीर योजना चालवते. यात सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहेत. तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला अवघ्या काही वर्षांत लक्षाधीश होण्याची संधी आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेबद्दल (Post Office Senior Citizen Savings Scheme – SCSS) सांगत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज मिळते. म्हणजेच, साध्या गुंतवणुकीने तुम्ही फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा मोठा फंड बनवू शकता. (Post Office Scheme)

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खाते उघडा
तुम्ही सेवानिवृत्त असाल, तर पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme-SCSS) योजना तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. तुमची आयुष्यभराची कमाई अशा ठिकाणी गुंतवण्याचा सल्ला दिला जातो जो सुरक्षित असेल आणि नफाही देईल.

SCSS मध्ये खाते उघडण्यासाठी वय 60 वर्षे असावे. या योजनेत फक्त 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक खाते उघडू शकतात. याशिवाय ज्या लोकांनी VRS (Voluntary Retirement Scheme) घेतली आहे, ते लोकही या योजनेत खाते उघडू शकतात. (Post Office Scheme)

5 वर्षात असे मिळतील 14 लाखांहून जास्त
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली,
तर 5 वर्षांनंतर वार्षिक 7.4 टक्के (चक्रवाढ) व्याजदराने (Interest Rate)
गुंतवणूकदारांना एकूण रक्कम 14,28,964 रुपये होईल. येथे तुम्हाला व्याज म्हणून 4,28,964 रुपयांचा लाभ मिळत आहे.

1000 रुपयांमध्ये उघडू शकता खाते
या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान रक्कम (Minimum Amount) 1000 रुपये आहे. याशिवाय, तुम्ही या खात्यात कमाल 15 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. याशिवाय जर तुमचे खाते उघडण्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही रोख पैसे देऊनही खाते उघडू शकता. त्याच वेळी, एक लाख रुपयांपेक्षा जास्त खाते उघडण्यासाठी, तुम्हाला चेक द्यावा लागेल.

काय आहे मॅच्युरिटी कालावधी
SCSS चा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे, परंतु गुंतवणूकदाराची इच्छा असल्यास ही मुदत वाढवता येऊ शकते.
इंडिया पोस्ट वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ही योजना मॅच्युरिटीनंतर 3 वर्षांसाठी वाढवू शकता.
ती वाढवण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.

कर सवलत
या योजनेत व्याजाची रक्कम वार्षिक 10,000 पेक्षा जास्त असेल, तर तुमचा TDS कापला जाईल.
मात्र, या योजनेतील गुंतवणुकीला प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत सूट देण्यात आली आहे.

Web Title :- Post Office Scheme | post office senior citizens savings scheme you may get 14 lakh in just 5 year post office scheme

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

PMC Recruitment | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे महानगरपालिकेत ‘या’ जागांसाठी भरती; पगार 1,50,000 मिळणार

Indian Railway Recruitment 2022 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्या अंतर्गत भरती; जाणून घ्या

APY | केवळ 14 रुपये प्रतिदिवसाच्या गुंतवणुकीवर दरमहिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

Tags: interest ratelatest marathi newslatest news on Post Office Scheme Newslatest Post Office Scheme Newsmarathi in Post Office Scheme NewsMinimum Amountpost officePost Office SchemePost Office Scheme NewsPost Office Scheme News marathi newsPost Office Scheme news todayPost Office Scheme news today marathiPost Office Senior Citizen Savings SchemescssTDStoday’s Post Office Scheme NewsVoluntary Retirement SchemeVRSचक्रवाढपोस्ट ऑफिसपोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना
Previous Post

PMC Recruitment | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे महानगरपालिकेत ‘या’ जागांसाठी भरती; पगार 1,50,000 मिळणार

Next Post

Low Haemoglobin Level | रक्ताची कमतरता असल्यास शरीर देते ‘हे’ 5 संकेत, ही लक्षणे आढळली तर व्हा सावध

Next Post
Low Haemoglobin Level | warning signs of low haemoglobin level anemia

Low Haemoglobin Level | रक्ताची कमतरता असल्यास शरीर देते 'हे' 5 संकेत, ही लक्षणे आढळली तर व्हा सावध

Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut
मुंबई

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा...

Read more
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

May 23, 2022
Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

May 23, 2022
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

May 23, 2022
Unauthorized School in Pune | 22 unauthorized schools in pune city 14 junior colleges will be recognized

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune Crime | Bail granted to accused seeking ransom of Rs 20 lakh in Ajit Pawar's name
क्राईम

Pune Crime | अजित पवारांच्या नावाने 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला जामीन

January 27, 2022
0

...

Read more

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

2 days ago

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

28 mins ago

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

3 days ago

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’ शेअरने बनवले करोडपती, 1 लाख झाले रू. 1.45 कोटी़, Share Price अजूनही 10 रुपयांपेक्षा कमी

2 days ago

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

7 days ago

BMC Notice To Rana Couple | राणा दाम्पत्याला BMC कडून अल्टिमेटम; ‘ते’ बांधकाम अनधिकृतच, 7 ते 15 दिवसांत पाडा

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat