नियम आणि अटी –
19 ते 55 वर्ष वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. किमान विमा रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता. प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक करू शकता.
प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट आहे. पॉलिसी (Post Office Scheme) कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडल्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियमचे पेमेंट करू शकतो.
कर्ज मिळते –
ही विमा योजना कर्ज सुविधेसोबत येते, ज्याचा लाभ पॉलिसीधारकाला चार वर्षानंतर मिळतो.
सरेंडर करू शकता पॉलिसी –
ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी कोणताही लाभ मिळणार नाही. पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्टद्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति 1,000 रुपये आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मॅच्युरिटी बेनेफिट –
जर कुणी 19 वर्षाच्या वयात 10 लाखाची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदाराला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. 60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल.
येथे मिळेल सर्व माहिती –
नामांकित व्यक्तीचे नाव किंवा इतर माहिती जसे ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरमध्ये कोणत्याही अपडेच्या बाबतीत, ग्राहक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊ शकतो. इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेली टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क करू शकतो.