• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Post office franchise | फक्त 5 हजारात घेऊ शकता पोस्ट ऑफिसची फ्रेंचायजी, पहिल्या दिवसापासून मोठी कमाई; जाणून घ्या काय आहे प्रोसेस?

by Sikandar Shaikh
November 5, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
Post office franchise | how to take post office franchise you can start just in 5k investment and earn lakh of rupees check process

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  Post office franchise | जर तुम्ही कमी गुंतवणुकीत बिझनेस (How to start my own business) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. देशात 1.55 लाख पोस्ट ऑफिस असूनही अनेक भाग असे आहेत जिथे पोस्ट ऑफिस (Post office franchise) नाहीत. तेथील गरज पाहता पोस्टल डिपार्टमेंट इंडिया पोस्ट (India Post) ऑफिस फ्रेंचायजी उघडणे (How to open Post office franchise?) आणि कमाई (Earn money) करण्याची संधी देते.

 

यासाठी अवघे 5000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट करावे लागेल. फ्रेंचायजीद्वारे स्टँप, स्टेशनरी, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी ऑर्डर बुकिंगची सुविधा मिळेल आणि याच सुविधा एका ठराविक कमीशनसह फ्रेंचायजी घेणार्‍याचे रेग्युलर इन्कमचे माध्यम होतील.

 

कोण घेऊ शकतात फ्रेंचायजी –

 

कुणीही व्यक्ती, इन्स्टीट्यूशन, ऑर्गनायजेशन किंवा इतर अँटिटीज जसे कॉर्नर शॉप, पानवाले, किराणावाले, स्टेशनरी शॉप, स्मॉल शॉपकिपर इत्यादी पोस्ट ऑफिस फ्रेंचायजी घेऊ शकतात. याशिवाय नवीन सुरूहोणारे शहरी टाऊनशीप, स्पेशल इकॉनॉमिक झोन, नवीन सुरू होणारे इंडस्ट्रियल सेंटर, कॉलेज, पॉलिटेक्निक्स, युनिव्हर्सिटीज, प्रोफेशनल कॉलेज इत्यादी सुद्धा फ्रेंचायजीचे (Post office franchise) काम घेऊ शकतात.

 

फ्रेंचायजी घेण्यासाठी फॉर्म सबमिट करावा लागेल. सिलेक्ट झालेल्या लोकांना डिपार्टमेंटसह MoU साइन करावे लागेल.
फ्रेंचायजी घेण्यासाठी इंडिया पोस्टने मिनिमम क्वालिफिकेशन 8वी पास ठरवले आहे. व्यक्तीचे वय किमान 18 वर्ष असावे.

 

कसे होते सिलेक्शन –

 

फ्रेंचायजी (Post office franchise) घेणार्‍याचे सिलेक्शन संबंधित डिव्हिजनल हेडद्वारे केले जाते. जे अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP /SDl च्या रिपोर्टवर आधारित असते.
फ्रेंचायजी उघडण्याची परवानगी अशा ठिकाणी मिळत नाही जिथे पंचायत संचार सेवा योजना स्कीम अंतर्गत पंचायत संचार सेवा केंद्र आहे.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

कोण घेऊ शकत नाही फ्रेंचायजी –

 

पोस्ट ऑफिस एम्प्लॉईजच्या कुटुंबातील सदस्य त्याच विभागात फ्रेंचायजी घेऊ (Post office franchise) शकत नाहीत जिथे तो एम्प्लॉई काम करत आहे.
कुटुंबाच्या सदस्यांमध्ये कर्मचार्‍याची पत्नी सख्खे आणि सावत्र लोक जे पोस्टल कर्मचार्‍यावर अवलंबून आहेत किंवा सोबत राहतात ते फ्रेंचायजी घेऊ शकत नाहीत.

 

मिळतील या सर्व्हिस आणि प्रॉडक्ट –

 

  • स्टँप आणि स्टेशनरी, रजिस्टर्ड आर्टिकल्स, स्पीड पोस्ट आर्टिकल्स, मनी ऑर्डरची बुकिंग. मात्र 100 रुपयांपेक्षा कमीची मनी ऑर्डर बुब होणार नाही.
  • सोबत यासंबधी आफ्टर सेल सर्व्हिस जसे की प्रीमियमचे कलेक्शन, बिल/टॅक्स/दंडाचे कलेक्शन आणि पेमेंट सारख्या रिटेल सर्व्हिस, ई-गव्हर्नन्स आणि सिटीजन सेंट्रिक सर्व्हिस, अशा प्रॉडक्टचे मार्केटिंग, ज्यासाठी डिपार्टमेंटने कार्पोरेट एजन्सी हायर केली असेल किंवा टाय-अप केले असेल.
  • सोबतच याच्याशी संबंधीत सेवा, भविष्यात डिपार्टमेंटद्वारे सादर केल्या जाणार्‍या सर्व्हिस.

 

अशी होईल कमाई –

 

फ्रेंचायजीची कमाई त्यांच्याद्वारे देण्यात येणार्‍या पोस्टल सर्व्हिसेसवर मिळणार्‍या कमिशनद्वारे होते. हे कमीशन MOU मध्ये ठरलेले असते.
रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंगवर 3 रुपये, स्पीड पोस्ट आर्टिकल्सच्या बुकिंगवर 5 रुपये, 100 ते 200 रुपयांच्या मनी ऑर्डरच्या बुकिंगवर 3.50 रुपये, 200 रुपयांपेक्षा जास्त मनी ऑर्डरवर 5 रुपये कमिशन मिळते

 

तसेच दरमहिना रजिस्ट्री आणि स्पीड पोस्टचे 1000 पेक्षा जास्त आर्टिकल्सच्या बुकिंगवर 20 टक्के अतिरिक्त कमीशन, पोस्टेज स्टँप, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्मच्या विक्रीवर सेल अमाऊंटच्या 5 टक्के रेव्हेन्यू स्टँप, सेंट्रल रिक्रूटमेंट फी स्टँप्स इत्यादीच्या
विक्रीसह रिटेल सर्व्हिसेसवर पोस्टल डिपार्टमेंटला झालेल्या कमाईच्या 40 टक्के.

 

Web Title : Post office franchise | how to take post office franchise you can start just in 5k investment and earn lakh of rupees check process.

 

Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण

Pune Crime | मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या बापाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

Pune Crime | एकच फ्लॅट दोघांना विकणार्‍या बिल्डरवर गुन्हा दाखल; मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरची फसवणूक

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

Tags: Additional CommissionASPbillbreakingBusinessCentral Recruitment Fee StampsCitizen Centric ServicecollegesCorner ShopDepartment Hire Corporate AgencyE-Governanceearn moneyEntitiesGrocersHow to open Post office franchiseHow to start my own businessIndividualsinstitutionsinvestmentlatest marathi newsMinimum qualification 8th passMoney Order BookingMoney Order FormNewly Starting Industrial CentersorganizationsPanchayat Sanchar Seva KendraPanchayat Sanchar Seva Yojana SchemePanwalepaymentPenalty CollectionPolytechnicsPost Office EmployeesPost office franchisePostage StampPostal Department India PostPostal StationeryPremium CollectionProduct MarketingProfessional CollegesRegular incomeRetail ServiceRevenue StampsSDlSecurity depositSmall ShopkeeperSpecial Economic ZonesSpeed ​​Post ArticlesstampStationeryStationery ShoptaxuniversitiesUrban Townshipsअँटिटीजइन्स्टीट्यूशनई-गव्हर्नन्सऑर्गनायजेशनकिराणावालेकॉर्नर शॉपगुंतवणुकटॅक्सडिपार्टमेंटने कार्पोरेट एजन्सी हायरदंड कलेक्शनपंचायत संचार सेवा केंद्रपंचायत संचार सेवा योजना स्कीमपानवालेपेमेंटपोस्ट ऑफिसपोस्ट ऑफिस एम्प्लॉईजपोस्ट ऑफिस फ्रेंचायजीपोस्टल डिपार्टमेंट इंडिया पोस्टप्रीमियम कलेक्शनप्रॉडक्ट मार्केटिंगबिझनेसबिलमनी ऑर्डर बुकिंगरिटेल सर्व्हिसरेग्युलर इन्कमव्यक्तीसिक्युरिटी डिपॉझिटसिटीजन सेंट्रिक सर्व्हिसस्टँपस्टेशनरीस्टेशनरी शॉपस्पीड पोस्ट आर्टिकल्सस्मॉल शॉपकिपर
Previous Post

Ajit Pawar | अजित पवारांना ‘कोरोना’ सदृश्य लक्षणं, ड्रायव्हरसह 4 कर्मचाऱ्यांना Coronaची लागण

Next Post

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले – ‘ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी…’

Next Post
Devendra Fadnavis | bjp leader devendra fadanvis reply on ncp chief sharad pawar statement on gst.

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरुन फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले - 'ज्यांना काही समजत नाही अशी मंडळी...'

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group
ताज्या बातम्या

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
0

...

Read more

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहतेनं संपवलं जीवन; 26 वर्षीय युवकास 5 वर्षे सक्तमजुरी

6 days ago

Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या ट्रेलरचा तडका

3 days ago

Gold Silver Price Today | जाणून घ्या किती रुपयांनी वाढले सोन्या-चांदीचे दर

3 days ago

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

6 days ago

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

6 days ago

Union Minister Rajnath Singh | ‘आम्ही कोणाला छेडणार नाही, कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat