कोलकाता : वृत्तसंस्था – अश्लील फिल्म प्रकरणात अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) ची केस अजून थंड झालेली नसतानाच आता कोलकातामध्ये सुद्धा पोर्नोग्राफीचे (Porn Racket) प्रकरण समोर आले आहे. कोलकाता पोलिसांनी मॉडल आणि अभिनेत्री नंदिता दत्ता (Nandita Dutta) ला पोर्न फिल्म (Porn Racket) बनवण्याच्या आरोपात अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मीडिया रिपोर्टनुसार नंदिता दत्ता आणि तिचा साथीदार मैनाक घोष यांना पोलिसांनी अटक करत आरोप केला आहे की, हे लोक नवीन मुलींना वेब सीरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून सेक्सी व्हिडिओ (Sexy Video) शूट करत होते.
नंदिता दत्ताने स्वतासुद्धा अश्लील चित्रपटांमधून काम केले आहे.
ती नॅन्सी भाभी नावाची प्रसिद्ध भूमिका करत होती.
पोलिसांच्या आरोपानुसार, नंदिता मोठ्या कालावधीपासून अश्लील फिल्मच्या व्यवसायात सहभागी होती.
या व्यवसायात ती नवीन-नवीन मॉडलना घेत होती आणि जाहिरात देऊन तरूणींना आकर्षित करत होती.
अगोदर या तरूणींसोबत नॉर्मल आणि हाफ नेकेड शूटिंग केली जात होती.
नंतर मोठ्या रक्कमेची लालूच दाखवून पोर्न फिल्म (Porn Film) शूट केली जात होती.
Web Title : Porn Racket | nandita dutta has been arrested for allegedly forcing aspiring models to shoot pornographic content
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Unlock | 1ऑगस्टपासून महाराष्ट्र Unlock होणार ? आज आदेश जारी होण्याची दाट शक्यता
Pune Traffic Police | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल
Flood Affected Area | राज्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांचं सुमारे 1800 कोटींचं नुकसान