मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – मुलींना फसवून पॉर्न चित्रपट तयार (Porn Film Case) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याचं नाव देखील समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी राजचीही चौकशी केली त्यामध्ये काही पुरावे आढळल्याने राजलाही अटक करण्यात आली. दरम्यान , लंडनमधील एका चित्रपट कंपनीसाठी राजची कंपनी या पॉर्नपटांची निर्मिती (Porn Film Case) करत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध असल्याचे सह पोलिस आयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे (Joint Commissioner of Police (Crime) Milind Bharambe) यांनी दिली.
ही कंपनी हॉटशॉट नावाचं एक अप (hotshots app) चालवते.
राज कुंद्रा (Raj Kundra) त्यांना या अपवरील सामुग्रीसाठी मदत करतो.
काही Whatsapp Chat आणि इमेल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या पुराव्यांच्या आधारावरच राजला अटक करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) एका पथकाने फेब्रुवारीमध्ये मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती.
तेथे पॉर्नोग्राफिक (Pornography) शुटिंग होत असल्याच्या माहिती मिळाली होती.
त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती.
तर एका मुलीची सुटका केली होती.
अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे.
Web Title : Porn Film Case | shilpa shetty husband raj kundra make porn movie for british company
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरट्यांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना