श्रीनगर : वृत्तसंस्था – Poonch Terrorist Attack | जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir Encounter) पूंछ भागात आज (सोमवार) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत (Poonch Terrorist Attack) भारतीय सैन्य दलाचे 5 जवान शहीद झाले आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद (jco and four soldiers martyred) झाले आहेत.
J-K: JCO, 4 soldiers lost their lives during counter-terrorist operation in Pir Panjal ranges
Read @ANI Story | https://t.co/LL3jAEQN5h
#CounterTerroristOperation pic.twitter.com/SAbprRLLjA— ANI Digital (@ani_digital) October 11, 2021
जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील (poonch district) डेरा की गली भागात सुरक्षा दल
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Poonch Terrorist Attack) जेसीओसह पाच जवान शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 4 दहशतवाद्यांनी सीमा पार करुन पूंछ जिल्ह्यात घुसखोरी केली होती. त्यानंतर हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याचे (Kashmir Valley) दिशेने रवाना झाले.
A junior commissioned officer (JCO) & four soldiers killed in action during a counter-terrorist operation in the Rajouri sector in the Pir Panjal ranges: Sources
— ANI (@ANI) October 11, 2021
भारतीय सुरक्षा दलानं (Indian security force) मुगल रोड जवळील डेरा की गली परिसरात या चार दहशतवाद्यांना घेरलं. त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार (Firing) सुरु झाला. या चकमकीत 5 सैनिक गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Poonch Terrorist Attack | Jammu Kashmir JCO and 4 soldiers lost their lives during counter-terrorist operation in Pir Panjal ranges.
Maharashtra Rains | राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; मान्सूनच्या परतीचा प्रवास