• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोने पूजाचे फॅन्स झाले ‘घायाळ’ !

by Namrata Sandhbhor
March 1, 2021
in मनोरंजन, मुंबई
0
pooja sawant

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. पूजा तिच्या फॅन्ससाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहितीही देत असते. तिने शेअर केलेले तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो कायम चर्चेत राहिले आहेत. अलीकडेच पूजाने तिचा ब्लॅक शर्टमधला बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच पूजा सावंतने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत क्षणभर विश्रांती या सिनेमातून पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण तिने भूमिका साकारल्या आहेत. पूजाने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

सध्या पूजा ‘महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर’मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे. मराठी रसिकांची मन जिंकल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली आहे. तिथेही तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांची मने जिकली. पूजाने ‘जंगली’ सिनेमात शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत होती.

Tags: ActressBold and glamorousbollywoodjangliMaharashtra's Best Dancermarathi moviepooja sawantअभिनेत्रीजंगलीपूजा सावंतबॉलिवूडबोल्ड आणि ग्लॅमरसमराठी चित्रपटमहाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर
Previous Post

पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का ?’

Next Post

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

Next Post
mla sanjay raimulkar and mla ashish jaiswal

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी 'या' आमदारांची नावे चर्चेत

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pooja sawant
मनोरंजन

बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोने पूजाचे फॅन्स झाले ‘घायाळ’ !

March 1, 2021
0

...

Read more

Coronavirus in India : धडकी भरवणारी आकडेवारी ! देशात गेल्या 24 तासात 1.5 लाखांहून अधिक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण, 839 जणांचा मृत्यू

1 day ago

‘वजनदार’ मधील ‘गोलू- पोलू ‘ गाण्याच्या शूटिंगदरम्यान अचानक घाबरून का पळाली प्रिया बापट?

3 days ago

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2904 नवीन रुग्ण, 1679 जणांना डिस्चार्ज

6 days ago

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचे 99 व्या वर्षी निधन

3 days ago

आगामी 2 दिवसात आपण निर्णय घेऊयात ! कडक लॉकडाऊनचे संकेत देत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले – ‘राज्यातील लोकांना समजावू शकतो पण कोरोनाला नाही’

2 days ago

मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले निर्णयाचे स्वागत

13 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat