• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शिवसेनेची ‘सावध’ भूमिका, मंत्री संजय राठोड यांना दिली ‘ही’ तंबी

by sajda
February 13, 2021
in राजकारण
0
Puja Chavan

Puja Chavan

बहुजननामा ऑनलाइन टीम –  पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यानंतर शिवसेनेने सावध भूमिका घेत मंत्री संजय राठोड यांना तंबी दिली आहे.

शिवसेनेने संजय राठोड यांना माध्यमांशी बोलू नका, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. घटना गंभीर असल्यानं राठोड यांचे वक्तव्य आणखी अडचणी वाढवू शकतं, त्यामुळे पक्षाने सावध पवित्रा घेतला आहे. भाजप आक्रमक असताना राठोड यांच्या कुठल्याही वक्तव्यानं पक्षाची अडचण होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर हे प्रकरण थोडे शांत झाले असतानाच आणखी एक मंत्री महिलेच्या प्रकरणात आडकल्याने सरकारच्या अडचणी वाढू शकतात.

राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – भाजप

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तर थेट संजय राठोड याच्या मुसक्या आवळण्याची मागणी करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलीस कोणाची वाट बघत होते, हातावर हात धरु का बसले होते ? सुमोटा अंतर्गत गुन्हा का नाही दाखल केला ? बार ऑडिओ क्लीप बाहेर आल्या त्या प्रत्येक क्लीपचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

कोण आहे पूजा चव्हाण ?

पूजा चव्हाण (वय-22) ही तरुणी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आहे. बीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी ती पुण्यात आली. पुण्यात हडपसर परिसरात वास्तव्यास होती. पुण्यात आल्यानंतर दोनच आठवड्यात राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन तिने आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणात राज्य सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक यांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणी केली.

Tags: Minister Sanjay RathorePooja ChavanShiv Senasuicideआत्महत्यापूजा चव्हाणमंत्री संजय राठोडशिवसेना
Previous Post

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले…

Next Post

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले मंत्री संजय राठोड कोण आहेत ?

Next Post
Minister Sanjay Rathore

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले मंत्री संजय राठोड कोण आहेत ?

क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

पिंपरी : खेळताना गॅलरीतून पडून 12 वर्षीय अथर्वचा मृत्यू

6 days ago

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

5 days ago

12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! MSEB मध्ये 7000 पदांसाठी भरती

5 days ago

आगामी निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीत बिघाडी ?

6 days ago

थेऊरफाटा येथील हुक्का पार्लरवर छापा; 6 जणांविरुद्ध FIR दाखल

4 days ago

काय सांगता ! होय, पतीला आत्महत्या करण्यास केले प्रृवत्त, नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर FIR

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat