• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pooja Chavan Suicide Case : मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ ! राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

by Jivanbhutekar
February 13, 2021
in ताज्या बातम्या, राजकीय
0
pooja chavan

बहुजननामा ऑनलाईन टीम – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलंच तापलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार चर्चेत असणाऱ्या या प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगानं लक्ष घातलं आहे. त्यामुळं आता शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करत या प्रकरणी दखल घेण्याची विनंती करण्यात आली होती. यानुसार राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी यात लक्ष घातलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं आता पुणे पोलिसांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रेखा शर्मा यांनी या प्रकरणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना आणि पुण्याच्या अतिरीक्त पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. पोलिसांनी लवकरात लवकर तपास अहवाल आयोगाला सादर करावा असं यात लिहिलं आहे. इतकंच नाही तर या प्रकरणी काय कारवाई केली हेही यात असावं असंही त्यांनी नमूद केलं आहे.

बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणाऱ्या पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीनं पुण्यातील वानवडी येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी ही घटना घडली होती. यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लाागलं आहे. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यामुळंच तरुणीनं आत्महत्या केल्याचा आरोप भाजपनं केला होता. यातील विविध ऑडिओ क्लीप देखील सोशलवर व्हायरल झाल्या आहेत. यानंतर आता राजकीय वर्तुळातही खळबळ उडालेली दिसत आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचं नाव घेतलं जात होतं. परंतु भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट वनमंत्री संजय राठोड याचं नाव घेतल्यानं खळबळ उडाली आहे. पूजा सोशल मीडियावर खूप फेमस होती. त्यामुळं याचे पडसाद तिथंही उमटल्याचं दिसत आहेत. सोशलवर देखील निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत.

Tags: BeedBJPCasemanikrao thackerayMinister Sanjay RathorepolicePooja ChavanPooja Chavan suicide caseRekha SharmaSanjay RathodShiv Senasocial mediaSpoken English Classessuicideआत्महत्यापूजा चव्हाणबीडभाजपामंत्री संजय राठोडमुंबईरेखा शर्माशिवसेनासंजय राठोडसोशल मीडिया
Previous Post

जाणून घ्या कशाप्रकारे रात्रभर पेपरवर्कनंतर मोदी सरकारने चिनी अ‍ॅप्सवर चालविला होता ‘हातोडा’

Next Post

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, सोबत असणाऱ्या 2 मित्रांचा खळबळजनक दावा

Next Post
poojachavhan

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, सोबत असणाऱ्या 2 मित्रांचा खळबळजनक दावा

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pooja chavan
ताज्या बातम्या

Pooja Chavan Suicide Case : मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ ! राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना दिले ‘हे’ आदेश

February 13, 2021
0

...

Read more

‘….तर 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं’

5 days ago

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक, पण…

5 days ago

मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले निर्णयाचे स्वागत

11 hours ago

‘ब्रेक द चेन’ ! पुणे महापालिकेकडून सुधारित आदेश जारी ! हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि वाईन शॉप्सबाबत देखील महत्वाचे आदेश; जाणून घ्या ‘विकेंड’ला काय चालु अन् काय बंद

3 days ago

10 लाखांच्या खंडणी प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर FIR

5 days ago

कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोनासाखळी तोडणे गरजेचे – अजित पवार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat