• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड नेमकं काय करण्याच्या तयारीत ? ‘त्या’ मेसेजमुळं चर्चा

by Namrata Sandhbhor
February 22, 2021
in मुंबई, राजकीय
0
Pooja chavan, sanjay rathod

बहुजननामा ऑनलाईन टीम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळं अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड गेल्या 2 आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. कुणालाही याची माहिती नाही की, ते नेमके कुठे आहेत. परंतु आता लवकरच ते सर्वांसमोर येण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते संजय राठोड बेपत्ता झाल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं. राठोड निर्दोष असतील तर समोर का येत नाहीत असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी नोंदवलेल्या जबाबात राठोड यांच्या नावाचा उल्लेख नाही. पूजाच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यू बद्दल कोणतीही शंका उपस्थित केली नाही. मात्र तरीही राठोड बेपत्ता असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

उद्या पोहरा देवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या येण्याची दाट शक्यता आहे. राठोड समर्थकांनी तशी तयारीही सुरू केली आहे. पोहरा देवीला उद्या शक्ती प्रदर्शन करण्याचा राठोड यांच्या समर्थकांचा मानस आहे.

व्हॉट्सअ‍ॅपसह इतर सोशल मीडियावर राठोड समर्थकांकडून उद्या सकाळी 11 वाजता पोहरादेवीत एकत्र जमण्याचं आवाहन केलं जाताना दिसत आहे. सोशलवर याबद्दलचे अनेक मेसेज व्हायरल होताना दिसत आहेत.

इतकंच नाही तर बंजारा समाजाच्या अनेक ग्रुप्सवर, राठोड यांना पाठींबा देणं गरजेचं आहे. अन्यथा समाजाचं नुकसान होईल अशा आशयाचे मेसेज व्हायरल करण्यात आले आहेत. मेसेजमधून असं आवाहन केलं जात आहे की, राठोड यांना पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहा.

एका व्यक्तीनं किमान 10 जणांना सोबत घेऊन राठोड यांच्या स्वागताला उपस्थित रहावं असा उल्लेख या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं राठोड उद्या पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच गर्दी टाळण्याचं आवाहन दिलं आहे. तसं न झाल्यास त्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. परंतु त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र शक्तीप्रदर्नाच्या तयारीत दिसत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांचे पुढील काही दिवसातील दौरे रद्द केले असताना, राठोड समर्थक मात्र स्वगताची तयारी करत असल्याचं चित्र आहे.

Tags: Nationalist - CongressPooja ChavanPooja Chavan suicide caseRohit PawarSanjay Rathoresharad pawarShivsenaThackeray GovernmentUddhav Thackerayउद्धव ठाकरेठाकरे सरकारपूजा चव्हाणपूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणराष्ट्रवादीरोहित पवारशरद पवारशिवसेनासंजय राठोड
Previous Post

‘पेट्रोल-डिझेल’च्या दरवाढीचा रॉबर्ट वाड्रा यांना ‘फटका’; सायकलवरून गेले ऑफिसला

Next Post

Pune News : ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवत महिलांची आर्थिक फसवणूक

Next Post
Fraud

Pune News : ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवत महिलांची आर्थिक फसवणूक

Please login to join discussion
kolhapur
कोल्हापूर

धक्कादायक !आजारपणाला कंटाळून पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना

March 6, 2021
0

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन - आजारास कंटाळून पती- पत्नीने घराजवळील जनावराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकुर्डे (ता. भुदरगड) येथे...

Read more
thackeray

विधानसभेत नीतेश राणेंकडून ठाकरे सरकारवर घणाघाती आरोप, म्हणाले…

March 6, 2021
arrest

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या शिक्षकाला 5 वर्षाची शिक्षा

March 6, 2021
gold

सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

March 6, 2021
narendra modi

कोरोना लस प्रमाणपत्रावरील PM नरेंद्र मोदींचे असलेले छायाचित्र काढण्याचा निवडणूक आयोगाचा आदेश

March 6, 2021
supreme court

पतीला पाठवली दुसर्‍या व्यक्तीसोबतची नग्न छायाचित्रे, नंतर केली हुंड्यासाठी छळाची तक्रार; सुप्रीम कोर्टाचे महिलेला समर्थन, म्हटले- निर्दयी माणूस दयेच्या लायक नसतो

March 6, 2021
thackeray

कार मालक मनसुख हिरेन यांनी मृत्यूअगोदर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक बाब समोर

March 6, 2021
shital ashok phalke

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

राणेंचा CM ठाकरे यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी ? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी’

7 days ago

राजीनाम्यानंतर राठोडांची पहिली प्रतिक्रिया, म्हंटले – ‘… म्हणून द्यावा लागला राजीनामा’

6 days ago

Pooja Chavan Suicide Case : राठोड यांचा राजीनामा घेतला, गुन्हा का दाखल केला नाही; पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांचा सवाल

6 days ago

Pune News : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपीला UAE मध्ये अटक

4 hours ago

राज ठाकरे पुन्हा ‘अ‍ॅक्टीव्ह’, 4 मार्चला नाशिकच्या दौर्‍यावर; शिवसेनेला धक्का अन् भाजपला साथ ?

4 days ago

मुंबईनंतर आता नाशिकमध्ये बिल्डरच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat