नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – नाशिक परिक्षेत्रांतर्गत (Nashik Range) येणाऱ्या पाच जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या (Police Inspector Transfer) नाशिक परिक्षेत्र अंतर्गत आज बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, नाशिक ग्रामीण, धुळे या जिल्ह्यातील 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर एका पोलीस निरीक्षकाची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकाच्या बदलीचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे (Special Inspector General of Police Ashwati Dorje) यांनी मंगळवारी (दि.17) काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहावे असे सांगितले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 5,424 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे
1. पोलीस निरीक्षक अर्जुन अब्बास पटले – (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)
Web Title :- Police Inspector Transfer | Transfer of Police Inspectors from Nashik Rural Dhule Jalgaon Nandurbar and Ahmednagar
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Police Inspector Transfer | कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते