Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Thane Police Transfer Internal transfers of 4 senior police inspectors in Thane Police Commissionerate

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (Pune Rural SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या (Police Inspector Transfer) आहेत.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

राजगड, मंचर, सायबर, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पोलीस निरीक्षक, त्यांचे सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –

सचिन पाटील – नियंत्रण कक्ष ते राजगड पोलीस ठाणे

उमेश तावसकर – नियंत्रण कक्ष ते सायबर पोलीस ठाणे

सतिश होडगर – मंचर पोलीस ठाणे ते मंचर पोलीस ठाणे (नियमित पदस्थापना)

राजकुमार केंद्रे – नियंत्रण कक्ष ते आर्थिक गुन्हे शाखा

Web Title : police inspector transfer transfer of 4 police inspector in pune rural police department rajgad police station manchar police station cyber police station

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

3rd Wave Of Corona | ‘कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑक्टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?’, ‘या’ मंत्र्याने केले मोठे वक्तव्य

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 3 दिवस पाऊस बरसणार; मुंबईसह पुण्यात मुसळधार

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी