• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Police Inspector Transfer | नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार अन् अहमदनगरमधील 17 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

by sachinsitapure1
August 17, 2021
in नाशिक, पोलीस घडामोडी, ब्रेकिंग न्यूज
0
Thane Police Transfer Internal transfers of 4 senior police inspectors in Thane Police Commissionerate

file photo

नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रांतर्गत (Nashik Range) येणाऱ्या पाच जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या (police inspector) नाशिक परिक्षेत्र अंतर्गत आज बदल्या (Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, नाशिक ग्रामीण, धुळे या जिल्ह्यातील 17 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे (Special Inspector General of Police Ashwati Dorje) यांनी मंगळवारी (दि.17) काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांनी तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव कंसात कोठू कोठे
1. पोलीस निरीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार – (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
2. पोलीस निरीक्षक दौलत शिवराम जाधव – (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
3. पोलीस निरीक्षक वसंत महादु पथवे – (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
4. पोलीस निरीक्षक अभय मुकुंदराव परमार – (अहमदनगर ते सेवानिवृत्ती पर्यंत मुदतवाढ)
5. पोलीस निरीक्षक राकेश अण्णाप्पा मानगांवकर – (अहमदनगर ते नंदुरबार)
6. पोलीस निरीक्षक अनिल बबन कटके – (अहमदनगर ते 2022 पर्यंत मुदतवाढ)
7. पोलीस निरीक्षक बाजीराव महादेव पोवार – (अहमदनगर ते 2022 पर्यंत मुदतवाढ)
8. पोलीस निरीक्षक बाळासाहेब लोटन पाटील – (धुळे ते नाशिक ग्रामीण)
9. पोलीस निरीक्षक बळीराम विठ्ठल हिरे – (जळगाव ते 2022 पर्यंत मुदतवाढ)
10. पोलीस निरीक्षक धनंजय महादेव येरुळे – (जळगाव ते धुळे)
11. पोलीस निरीक्षक बापु गंगाधर रोहोम – (जळगाव ते नाशिक ग्रामीण)
12. पोलीस निरीक्षक भिमराव बाबुराव नंदुरकर – (जळगाव ते अहमदनगर)
13. पोलीस निरीक्षक विजयसिंह हरसिंग राजपुत – (नंदुरबार ते अहमदनगर)
14. पोलीस निरीक्षक नरेंद्र भाईदास भदाणे – (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
15. पोलीस निरीक्षक हिरालाल माधवराव पाटील – (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)
16. पोलीस निरीक्षक गुलाबराव राजाराम पाटील – (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
17. पोलीस निरीक्षक कांतिलाल काशिनाथ पाटील – (नाशिक ग्रामीण ते जळगाव)

Web Title :- Police Inspector Transfer | Transfer of 17 Police Inspectors from Nashik Rural Dhule Jalgaon Nandurbar and Ahmednagar

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Anti Corrupation Pune | पुण्यातील महिला लिपिक 3450 रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी 474 वर्षानंतर अद्भूत योग, गज केसरी योगमध्ये बांधली जाणार राखी

MNS Vs Sambhaji Brigade | प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं पाठवली थेट ‘कृष्णकुंज’वर; वाद चिघळणार ?

Tags: AhmednagardhulejalgaonnandurbarNashik RangeNashik Ruralpolice inspectorPolice Inspector Abhay Mukundrao ParmarPolice Inspector Anil Baban KatkePolice Inspector Bajirao Mahadev PowarPolice Inspector Balasaheb Lotan PatilPolice Inspector Baliram Vitthal HirayPolice Inspector Bapu Gangadhar RohomPolice Inspector Bhimrao Baburao NandurkarPolice Inspector Daulat Shivram JadhavPolice Inspector Dhananjay Mahadev YerulePolice Inspector Gulabrao Rajaram PatilPolice Inspector Hiralal Madhavrao PatilPolice Inspector Kantilal Kashinath PatilPolice Inspector Narendra Bhaidas BhadanePolice Inspector Pandurang Vitthal PawarPolice Inspector Rakesh Annappa Mangaonkarpolice inspector transferPolice Inspector Vasant Mahadu PathvePolice Inspector Vijay Singh Harsingh RajputSpecial Inspector General of Police Ashwati Dorjeअहमदनगरजळगावधुळेनंदूरबारनाशिक ग्रामीणपोलिस निरीक्षकपोलीस निरीक्षक अनिल बबन कटकेपोलीस निरीक्षक अभय मुकुंदराव परमारपोलीस निरीक्षक कांतिलाल काशिनाथ पाटीलपोलीस निरीक्षक गुलाबराव मोरेपोलीस निरीक्षक दौलत शिवराम जाधवपोलीस निरीक्षक धनंजय महादेव येरुळेपोलीस निरीक्षक नरेंद्र भाईदास भदाणेपोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशीपोलीस निरीक्षक बदल्यापोलीस निरीक्षक बळीराम विठ्ठल हिरेपोलीस निरीक्षक बाजीराव मोळेपोलीस निरीक्षक बापु गंगाधर रोहोमपोलीस निरीक्षक बाळासाहेब लोटन पाटीलपोलीस निरीक्षक भिमराव बाबुराव नंदुरकरपोलीस निरीक्षक राकेश अण्णाप्पा मानगांवकरपोलीस निरीक्षक वसंत महादु पथवेपोलीस निरीक्षक विजयसिंह हरसिंग राजपुतपोलीस निरीक्षक हिरालाल माधवराव पाटीलविशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान
Previous Post

Tata Vs Ambani | रिलायन्स इंडस्ट्रीजपासून फक्त इतकी मागे आहे रतन टाटांची ‘ही’ कंपनी

Next Post

Police Inspector Transfer | कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते

Next Post
Rajendra Mohite as Senior Inspector of Police Koregaon Park Police Station

Police Inspector Transfer | कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी राजेंद्र मोहिते

Pune News | Samarpit Ayog Pune tour! The role played by political parties, social organizations and citizens in the Pune division through statements
ताज्या बातम्या

Pune News | समर्पित आयोगाचा पुणे दौरा ! पुणे विभागातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली भूमिका

May 21, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व...

Read more
Metro AG | metro ag looking for partner to sell stake in cash and carry india interested firm reliance d mart tata group

Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

May 21, 2022
LIC Revise Its Investment Policy | lic will change itself it will revise its investment policy

LIC Revise Its Investment Policy | LIC ने स्वत:ला बदलण्याचा बनवला प्लान, आता विचारपूर्वक करणार आपल्या फंडाची गुंतवणूक

May 21, 2022
Sharad Pawar And Brahmin Community | We will discuss with the Chief Minister about setting up of 'Parashuram Mahamandal' for the Brahmin community; Assurance of Sharad Pawar

Sharad Pawar And Brahmin Community | ब्राम्हण समाजासाठी ‘परशुराम महामंडळ’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू; शरद पवारांचे आश्‍वासन

May 21, 2022
Devendra Fadnavis on Thackeray Government | BJP leader devendra fadnavis nawab malik maha vikas aghadi obc reservation maharashtra thackeray government

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

May 21, 2022
Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

May 21, 2022
Nana Patole on Shivsena | congress leader nana patole slams to shiv sena on saamana editorial sanjay raut

Nana Patole on Shivsena | नाना पटोलेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा; म्हणाले – ‘बलिदानाची पार्श्वभूमी नसणाऱ्यांना काँग्रेस काय कळणार ?’

May 21, 2022
Aurangabad Crime | 19 year old girl murder in aurangabad out of Devagiri College campus one sided love

Aurangabad Crime | औरंगाबाद हादरलं ! एकतर्फी प्रेमातून 200 फूट ओढत नेत कॉलेज जवळ 19 वर्षीय तरुणीची हत्या

May 21, 2022
Skin Care Tips | skin care tips skin care routine oats face pack

Skin Care Tips | चेहरा काही दिवसातच स्वच्छ करते ‘ही’ गोष्ट, असा उजळपणा की पहातच राहतील लोक; केवळ असा करा वापर

May 21, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Thane Police Transfer Internal transfers of 4 senior police inspectors in Thane Police Commissionerate
नाशिक

Police Inspector Transfer | नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार अन् अहमदनगरमधील 17 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

August 17, 2021
0

...

Read more

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

4 days ago

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’

6 days ago

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

2 days ago

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

6 days ago

Cholesterol Control Tips | कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचे आहे का? मग अजिबात फेकू नका आंब्याचे ‘बाटे’

1 day ago

Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि भाज्यांमुळे होतात दम्याची लक्षणे कमी; जाणून घ्या

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat