पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Police Inspector Transfer Pune | पुणे शहर पोलीस दलात बदली होऊन आलेले तसेच इतर अशा 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalinder Supekar) यांनी हा आदेश काढला आहे. (Police Inspector Transfer Pune)
पोलीस निरीक्षक त्यांचे सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –
1. विलास तुळशीराम सोंडे PI Vilas Tulshiram Sonde (नियंत्रण कक्ष ते आर्थिक व सायबर – EoW & Cyber)
2. प्रदीप माधवराव काकडे PI Pradeep Madhavrao Kakde (नियंत्रण कक्ष ते मुंढवा पोलीस ठाणे – Mundhwa Police Station)
3. विश्वास तुळशीराम डगळे PI Vishwas Tulshiram Dhagle (नियंत्रण कक्ष ते हडपसर पोलीस ठाणे – Hadapsar Police Station)
4. दत्ताराम गोपीनाथ बागवे PI Dattaram Gopinath Bagwe (नियंत्रण कक्ष – Pune City Control Room ते विशेष शाखा – SB)
5. मारुती केदारी पाटील PI Maruti Kedari Patil (नियंत्रण कक्ष ते लोणीकंद पोलीस ठाणे – Lonikand Police Station)
6. विजयकुमार तात्याराव पाटील PI Vijaykumar Tatyarao Patil (पो. नि. गुन्हे, मुंढवा ते नियंत्रण कक्ष)
7. राजू दादा अडागळे PI Raju Dada Adagale (पो. नि. गुन्हे, हडपसर ते म. न.पा. अतिक्रमण)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Police Inspector Transfer Pune | 7 Police Inspector Transfer In Pune City Police
Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी