Police Inspector Transfer Pune | पुणे शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; शिवाजीनगर, सहकारनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांची ट्रान्सफर

Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे : बहुजननामा  ऑनलाइन – Police Inspector Transfer Pune | शहर पोलीस दलातील १० पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalindar Supekar) यांनी हे आदेश काढले आहेत. त्यात शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station) व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. (Police Inspector Transfer Pune)

शहरातील बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव, सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे
विजय बाजारे (विशेष शाखा ते म न पा अतिक्रमण)

विजयकुमार पाटील (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा)

कविदास जांभळे (गुन्हे, लष्कर ते नियंत्रण कक्ष)

राजेश तटकरे (लोणीकंद गुन्हे ते खडक)

प्रियांका शेळके (आर्थिक व सायबर ते गुन्हे, लष्कर)

रजनी सरवदे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा)

अरविंद माने (विशेष शाखा ते व पो.नि. शिवाजीनगर)

अनिता मोरे (व पो नि शिवाजीनगर ते गुन्हे शाखा)

स्वाती देसाई (व पो नि, सहकारनगर ते विशेष शाखा)

साळाराम साळगांवकर (गुन्हे, वानवडी ते व पो. नि. सहकारनगर)

Web Title :- police inspector transfer pune 10 police inspector transfer pune

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

Maharashtra Municipal Election 2022 | राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अशक्य – इलेक्शन कमिशनची माहिती

Salman Khan Net worth | 2300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘दबंग’ सलमान खान, लग्न झाले नाही तर हा असेल ‘भाईजान’चा वारस

NCP Chief Sharad Pawar | ‘कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन फडणवीस सरकार जबाबदार’

Appa Londhe Murder Case | कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणात मुख्य आरोपी विष्णू जाधवसह 6 जणांना जन्मठेप; 9 जणांची निर्दोष मुक्तता

Pune Crime | दोन दिवस राष्ट्रध्वज उतरवलाच नाही, मुख्याध्यापकावर FIR तर 3 शिक्षकांचे निलंबन

Kirit Somaiya on Sanjay Raut | ‘संजय राऊत म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंचा भोंगा, हिम्मत असेल तर..’ – किरीट सोमय्या