पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Police Inspector Transfer | राज्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. पुणे शहरात बदलुन आलेल्या 10 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्ता करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस निरीक्षक कोठून आले व सध्याची करण्यात आलेली नियुक्ती
राजेंद्र शेळके – (अजप्रतस, पुणे ते वाहतूक शाखा)
नीलम भगत – (अजप्रतस, पुणे ते आर्थिक व सायबर)
विजय बाजारे – (बीडीडीएस, पुणे ते विशेष शाखा)
अरविंंद गोकुळे – (पो. प्र. केंद्र, खंडाळा ते गुन्हे शाखा – पोलीस आयुक्त यांचे वाचक)
युसुफ शेख – (परभणी ते विशेष शाखा)
सत्यजित आदमाने – (लोहमार्ग, पुणे ते कोर्ट कंपनी)
दिपाली भुजबळ – (लोहमार्ग, पुणे ते पो. नि. गुन्हे कोरेगाव पार्क)
मिनल सुपे पाटील – (पो. प्र. केंद्र, खंडाळा ते सायबर)
संगिता जाधव – (वि. सु. वि. ते पो. नि. गुन्हे खडकी पो. स्टे.)
दत्तात्रय करचे – (रा. गु. वि. ते वाहतूक शाखा)
Web Title :- police inspector transfer appointment of 10 pi in pune city police
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
PM Modi | PMO च्या ‘कानपिचक्या’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर झाले ‘बंद’ !