नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमध्ये एका कपड्याच्या दुकानाने महिलांच्या प्रायव्हसीसोबत खेळ केल्याचा प्रकार समोर आलाा आहे. शॉपिंग करण्यासाठी आलेल्या एका तरुणीने दुकानदाराविरोधात FIR दाखल केली आहे. यात तिने ट्रायल रुममध्ये कॅमेरा असल्याचं म्हटलं आहे. यानंतर पोलिसांनी दुकानातील अनेक सीसीटीव्ही फूटेज पाहिले तेव्हा त्यांना त्यात अनेक महिलांचे फूटेज दिसले.
तरुणीने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, दुकानदाराने ट्रायल रुममध्ये कॅमेरा लावला आहे. यामुळे कपडे बदलणाऱ्या महिला यात लाईव्ह दिसत होत्या. पोलिसांनी डीव्हीआर सीज करत दुकानाच्या मालकाविरोधात कारवाई सुरु केली आहे.
पीडित तरुणीने सांगितले की, ती दिल्लीतील ग्रेटर कैलाशमधील M ब्लॉक मार्केटच्या एका कपड्याच्या दुकानात गेल्या 31 ऑगस्टर रोजी खरेदीसाठी आली होती. जेव्हा ती कपडे चेंज करण्साठी गेली तेव्हा तेथे कॅमेरा लावण्यात आला होता. तिला चेंज करताना लाईव्ह पाहिलं जात होतं. यानंतर तरुणीने गोंधळ केला आणि योग्य संधी पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले.
https://twitter.com/ANI/
आधी तर तरुणीने तिचं फूटेज डिलीट करून घेतलं. यांतर ती तेथून निघून गेली. यानंतर तिने FIR दाखल केली की, तिला चेंज करताना दुकानाचा मालक आणि कर्मचारी पहात होते. त्यांनी सांगितले देखील नाही की, ती स्टोररुममध्ये होती.
‘तरुणी चेंजिंग रुममध्ये नाही तर स्टोर रुममध्ये गेली’ : दकानदार
दुकानाच्या मालकाचं म्हणणं आहे की, तरुणी चुकून चेंजिंग रुमऐवजी स्टोररुममध्ये गेली. दोन्ही रुमवर लिहिलं आहे की, चेंजिंग रुम कोणती आहे आणि स्टोर रुम कोणती आहे. त्याने असेही म्हटले की, दुकानातील महिला कर्मचाऱ्यांनीही सांगितले होते की, ती चुकीच्या रुममध्ये चेंज करण्यासाठी गेली आहे.
- विषयक वृत्त आरोग्य दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत