• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पोलिसांच्या मुलांनी देखील संधींचा फायदा घ्यावा अन् यशस्वी उद्योजक व्हावे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

by sheetal
November 25, 2020
in महत्वाच्या बातम्या
0
Commissioner of Police Krishna Prakash

Commissioner of Police Krishna Prakash

बहुजननामा ऑनलाइन टीम – पोलिसांच्या मुलांना उद्योजक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश(Commissioner of Police Krishna Prakash) यांनी पुढाकार घेतला आहे. या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी उद्योजकता पिंपरी-चिंचवड पोलीस, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी परिचय कार्यशाळेचे आयोजन केले होते . त्यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी समाजासमोर यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर उपस्थित होते.

 कृष्ण प्रकाश म्हणाले, कर्तव्य बजावत असताना पोलिसांना आपल्या कुटुंबकडे लक्ष देण्यास वेळ नसतो.  त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांचे शिक्षण आणि रोजगार किंवा स्वयंरोजगार याबाबत उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील पोलिसांच्या पाल्यांना स्वतःच्या पायावर उभे करून रोजगार देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

पोलिसांच्या पाल्यांना उद्योजकता उपक्रमांतर्गत स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बँकेच्या माध्यमातून ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊन त्यावर १५ ते ३५ टक्के अनुदानदेखील मिळणार आहे. या संधींचा फायदा घेऊन पोलिसांची मुले स्वतः उद्योजक होऊन इतरांना रोजगार देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास, 26 व्या वर्षी खासदार ते सोनिया गांधीचे राजकीय सल्लागार

Next Post

कर्मचार्‍यांना बसणार धक्का ! रेल्वे करतेय प्रवासी आणि ओव्हरटाइम भत्त्यामध्ये 50 % कपातीची तयारी

Next Post
railway passenger fares

कर्मचार्‍यांना बसणार धक्का ! रेल्वे करतेय प्रवासी आणि ओव्हरटाइम भत्त्यामध्ये 50 % कपातीची तयारी

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Commissioner of Police Krishna Prakash
महत्वाच्या बातम्या

पोलिसांच्या मुलांनी देखील संधींचा फायदा घ्यावा अन् यशस्वी उद्योजक व्हावे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

November 25, 2020
0

...

Read more

Video : लंच डेटसाठी वेगवेगळ्या कारमधून आले ‘सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी’ ! व्हिडीओ व्हायरल

5 hours ago

भारत टॉप-15 कोरोना संक्रमित देशांच्या लिस्टमधून पडला बाहेर, रोज होणार्‍या मृत्यूंमध्ये सुद्धा घसरण

9 hours ago

टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत

4 days ago

Tiktok Blackout Challenge News : टिक टॉकवर ब्लॅकआऊट चॅलेंज खेळणार्‍या मुलीचा मृत्यू, इटलीत खळबळ

2 days ago

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबूंना मिळणार ‘महावीर चक्र’

6 hours ago

लालुप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर; एअर अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat