• Latest
PMJJBY And PMSBY | pradhan mantri jeevan jyoti bima yojana pmjjby pm suraksha beema scheme pmsby auto debit

PMJJBY आणि PMSBY मधून कसे बाहेर पडावे ? किंवा आपल्या बँक अकाऊंटमधून कसे Deactivate करावे

June 17, 2022
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
FIR On BJP Former Corporator Uday Joshi - Cheating Case

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा, 100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

September 24, 2023
Faraaskhana Police Station

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का म्हणत हवालदाराची पकडली कॉलर; दोघा गुंडांसह सहा जणांना अटक

September 24, 2023
Wednesday, September 27, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PMJJBY आणि PMSBY मधून कसे बाहेर पडावे ? किंवा आपल्या बँक अकाऊंटमधून कसे Deactivate करावे

in आर्थिक, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
PMJJBY And PMSBY | pradhan mantri jeevan jyoti bima yojana pmjjby pm suraksha beema scheme pmsby auto debit

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMJJBY And PMSBY | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना (Central Govt Schemes) सुरू केल्या आहेत. मात्र, यातील काही योजना आता सर्वसामान्यांवर झेपत नसल्याचे दिसत आहेत. (PMJJBY And PMSBY)

’प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ (Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana) आणि ’प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) अशा दोन योजना आहेत. अनेकांना या दोन योजना बंद करायच्या आहेत, पण त्यांना प्रक्रिया माहीत नाही. त्याच वेळी, एकापेक्षा जास्त बँक खाती (Bank Account) असलेले लोक सर्व खात्यांमधून पैसे डेबिट झाल्यामुळे चिंतेत आहेत.

2015 मध्ये लाँच झाल्या दोन्ही विमा योजना
देशातील प्रत्येक नागरिकाला जीवन विम्याच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार (Central Govt) ने मे 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) सुरू केली होती. पूर्वी त्याचा प्रीमियम (PMJJBY Premium) 330 रुपये होता आणि यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत विमा उपलब्ध होता. (PMJJBY And PMSBY)

आता 1 जून 2022 पासून त्याचा प्रीमियम 436 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) देखील 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. हा अपघाती विमा रू. 12 च्या वार्षिक प्रीमियम (PMSBY Premium) वर उपलब्ध होता. आता त्याचा प्रीमियम वार्षिक 20 रुपये झाला आहे.

यामुळे नागरिकांची होतेय अडचण
या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.
दरवर्षी 1 जूनपर्यंत, दोन्ही योजनांचे प्रीमियम बँक खात्यातून आपोआप कापले जातात. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक लोकांकडे चांगला आणि जास्त कव्हरेजचा विमा उपलब्ध आहे. अशा लोकांना आता हे दोन विमा सोडायचे आहेत.
परंतु तरीही त्यांच्या बँक खात्यातून प्रीमियम कापला जातो.

त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त बँक खाती असलेल्यांना त्यांच्या प्रत्येक खात्यातून प्रीमियम कापला जात असल्याची समस्या भेडसावत आहे. अशा लोकांचा प्रीमियम फक्त एकाच खात्यातून कापला जावा, कारण लाभार्थी एकच व्यक्ती आहे. या दोन योजनांतून लाखो लोकांना बाहेर पडायचे आहे, पण त्यांना प्रक्रिया माहीत नाही. या दोन्ही योजनांची निवड रद्द केली जाऊ शकते. मात्र, यासाठी तुम्हाला थोडा त्रास घेऊन बँकेच्या शाखेत जावे लागेल.

तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला तुमच्या बचत खात्यातून ऑटो-डेबिट इन्स्ट्रक्शन थांबवण्याची विनंती करावी लागेल. असे केल्याने सुद्धा तुमची प्रीमियम कपात थांबेल याची शाश्वती नाही. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात विनंती करूनही बँका प्रक्रिया करत नाहीत आणि लोकांच्या खात्यातून प्रीमियम कापत राहतात. या कारणास्तव, विनंती केल्यानंतर तुम्हाला नियमितपणे पाठपुरावा करावा लागेल.

Web Title :- PMJJBY And PMSBY | pradhan mantri jeevan jyoti bima yojana pmjjby pm suraksha beema scheme pmsby auto debit

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

  • हे देखील वाचा :
  • Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती
  • Maharashtra MLC Election 2022 | महाराष्ट्र विधानपरिषदेची रणधुमाळी ! निवडणुकीची आखणी करण्यासाठी अजित पवार मैदानात; काँग्रेससोबत बैठक संपताच…
  • Dak Mitra Seva | CSC चालवणारे आता करू शकतील Post Office चे ‘हे’ काम, त्यांचे वाढेल उत्पन्न आणि लोकांना मिळेल सुविधा
Tags: accident insuranceAuto-Debit Instructionbank accountCentral GovtCentral Govt SchemesdeactivateGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGovernment schemeInsurance Schemelatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on PMJJBY And PMSBYlatest PMJJBY And PMSBYmarathi PMJJBY And PMSBY newsMoney Debitpm narendra modiPMJJBY And PMSBYPMJJBY And PMSBY latest newsPMJJBY And PMSBY latest news todayPMJJBY And PMSBY marathi newsPMJJBY And PMSBY news today marathiPMJJBY PremiumPMSBY PremiumPradhan Mantri Jeevan Jyoti Bima YojanaPradhan Mantri Suraksha Bima Yojanasavings accounttoday’s PMJJBY And PMSBY Newsअपघाती विमाऑटो-डेबिट इन्स्ट्रक्शनकेंद्र सरकारगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यापंतप्रधान नरेंद्र मोदीपैसे डेबिटप्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाप्रीमियमबँक खातेबचत खातेविमा योजनासरकारी योजना
Previous Post

Ajit Pawar | अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही भरते धास्ती

Next Post

Pune Crime | पुण्यात घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 4.75 लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight
क्रिडा

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Next Post
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest One In Two Wheeler Theft Case

Pune Crime | पुण्यात घरफोडीसह वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 4.75 लाखाचा मुद्देमाल जप्त

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In