• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PMC Abhay Yojna | अभय योजना फक्त रहिवासी मिळकतींसाठी ! मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली मंजुरी, कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार

by Sikandar Shaikh
January 6, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, महत्वाच्या बातम्या
0
PMC Abhay Yojna | Abhay Yojana for residential properties only! With the approval given by Municipal Commissioner Vikram Kumar, action will continue on commercial propertieses.

file photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – PMC Abhay Yojna |पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) स्थायी समितीने (PMC Standing Committee) एक कोटी पर्यंतच्या मिळकतकर (Property Tax) थकबाकीदारांसाठी अभय योजना (PMC Abhay Yojana) राबवण्यास मान्यता दिली होती. अभय योजनेंतर्गत रहिवासी आणि व्यावसायिक यांना यामध्ये सवलत मिळणार होती. अभय योजना (PMC Abhay Yojana) 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीसाठी राबवण्याचे आदेश स्थायी समितीने दिले होते. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीच अंमलबजावणी न करता प्रशासनाने कमर्शियल मिळकतीवर (Commercial Property) कारवाई सुरु केली. दरम्यान, नगरसेवक (Corporator) आणि नागरिकांची मागणी पाहता महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी अभय योजना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी (Residential Property) असणार आहे. याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळवकींवर कारवाई सुरुच राहणार आहे.

उत्पन्न वाढवण्यासाठी ‘अभय योजना’

महापालिकेची मिळकत कराची वसुली आणि पालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने 1 कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी ही योजना राबवण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. अभय योजने (PMC Abhay Yojana) अंतर्गत रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार होती. मात्र, प्रशासनाने यावर अंमलबजावणी करण्याचे सोडून आयुक्तांच्या आदेशानुसार कमर्शियल मिळकतीवर कारवाई सुरु केली होती. यातून महापालिकेला 55 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. परंतु शहरातील नागरिक अभय योजना लागू करण्याची वाट पाहत होते. मिळकत कर विभागाने देखील तसा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. मात्र त्यावर आयुक्तांनी सही केली नव्हती.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

 

आयुक्तांची अभय योजनेला मान्यता, पण…

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी बुधवारी सायंकाळी मिळकत कर विभागासोबत (Income Tax Department) एक आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अभय योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार आहे. याचा कालावधी आता 26 जानेवारी पर्यंत असणार आहे. याच दरम्यान कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेने यावर्षी देखील मिळकत करातून उत्पन्न मिळवण्याचा विक्रम केला आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न महापालिकेला मिळकत (PMC Property Tax) करातून मिळाले आहे.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, अभय योजना लागू करण्यास आम्ही मान्यता दिली आहे. परंतु ही योजना फक्त रहिवासी मिळकतीसाठी असणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु करण्यात येणार असून कमर्शियल मिळकतींवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Web Title : PMC Abhay Yojna | Abhay Yojana for residential properties only! With the approval given by Municipal Commissioner Vikram Kumar, action will continue on commercial propertieses.

 

LIC Jeevan Labh Yojana | एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर मिळेल 20 लाखाचा फंड, केवळ 252 रुपयांची करावी लागेल गुंतवणूक; जाणून घ्या

Pimpri-Chinchwad News | पिंपरीत लोकप्रतिनिधींकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; गर्दी करत विकासकामांचे केले उद्धाटन

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Tags: administrationBusiness Abhay YojanaCommercial PropertyCommissionercorporatorIncome Tax DepartmentMunicipal Commissioner Vikram KumarPalika administrationPMC Abhay YojnaPune Municipal CorporationResidential incomeResidentsstanding committeetax departmentTax Recoveryआयुक्तकमर्शियल मिळकतकर वसुलीकर विभागनगरसेवकपालिका प्रशासनपुणे महापालिकाप्रशासनमहापालिका आयुक्त विक्रम कुमाररहिवासीरहिवासी मिळकतव्यावसायिकअभय योजनास्थायी समिती
Previous Post

LIC Jeevan Labh Yojana | एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीवर मिळेल 20 लाखाचा फंड, केवळ 252 रुपयांची करावी लागेल गुंतवणूक; जाणून घ्या

Next Post

Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना

Next Post
Pune Crime | FIR against ST stand security guard in rape case ; Shocking incident in chakan of Pune

Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना

File photo
औरंगाबाद

Aurangabad Crime | पती-पत्नीची निर्घृण हत्या; घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात प्रचंड खळबळ

May 23, 2022
0

औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन - Aurangabad Crime | औरंगाबाद शहरातील एक धक्कादायक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. एका दाम्पत्याचा घरात...

Read more
Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | recruitment of 800 posts in pune district bank (PDCC Bank) soon announcement by deputy chief minister ajit pawar

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

May 23, 2022
Nitesh Rane On Sanjay Raut | bjp nitesh rane taunts shiv sena leader and mp sanjay raut at kalyan visit

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

May 23, 2022
Monkeypox Bioweapon | what is monkeypox russia monkeypox bioweapon

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

May 23, 2022
Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

SpiceJet's big announcement! From today there will be direct flights to 42 cities, find out other information including routes.
ताज्या बातम्या

SpiceJet ची मोठी घोषणा ! आजपासून 42 शहरांसाठी मिळेल थेट विमानसेवा, जाणून घ्या मार्गासह इतर माहिती

July 10, 2021
0

...

Read more

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

11 hours ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

3 days ago

Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीवर विचार होईल’; संजय राऊतांचं मोठं विधान

3 days ago

Diabetes Control Tips | वयानुसार तुमची ब्लड प्रेशर लेव्हल योग्य आहे का? असा करा डायबिटीज कंट्रोल

2 days ago

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

3 days ago

Digestion | ‘या’ 5 चुकांचा डायजेशनवर होतो वाईट परिणाम, एक रुपया खर्च न करता अशी करा सुधारणा; जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat