मोदींनी ट्विटरवरून 4 फोटो शेअर केले आहेत. 2001 साली त्यांनी केलेल्या रशिया दौऱ्याबाबत आणि 2019 च्या दौऱ्याचा उल्लेख केला आहे. यावेळी मोदींनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण काढली आहे.
https://twitter.com/
मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज 20व्या भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी झालो असताना मला नोव्हेंबर 2001साली दोन देशातील शिखर परिषदेची आठवण झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. मला गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या प्रतिनिधी मंडळासोबत जाता आले होते.” या ट्विटमधील 4 फोटोंपैकी 2 फोटो हे 2019 चे आहेत.
‘पहिल्याच भेटीत पुतीन मित्रासारखे वागले’
रशियातील मीडियाशी बोलताना मोदी म्हणाले की, “पहिल्या भेटीत मी मुख्यमंत्री असतानाही पुतीन यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही. उलट ते माझ्यासोबत मित्रासारखे वागले.”
2020 मध्ये पुन्हा दौरा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले की, मोदी आणि पुतीन यांच्या भेटीत दोन्ही देशांच्या 15 करारांवर मोहोर उमटली आहे. मोदी पुढील वर्षी मे महिन्यात पुन्हा एकदा रशिया दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी