• Latest
arun-jetley

मी जवळचा मित्र गमावला, ते सदैव स्मरणात राहतील : PM नरेंद्र मोदी

August 24, 2019
Pune Crime News Swargate police arrested a rickshaw driver who broke a passenger’s earlobe

Pune Crime News | प्रवाशाच्या कानाचा लचका तोडणाऱ्या रिक्षा चालकाला स्वारगेट पोलिसांनी ठोकल्या बेड्या, रिक्षाच्या भाड्यावरुन झाला होता वाद

June 8, 2023
Pune Crime News Passenger mobile phone thief arrested at Swargate ST stand, 12 mobile phones seized

Pune Crime News | स्वारगेट एसटी स्टँडवर प्रवाशांचे मोबाईल चोरणारा गजाआड, 12 मोबाईल जप्त

June 8, 2023
Pune Crime News | Shocking! Another mobile phone found in Yerawada Jail

Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

June 8, 2023
ACB Trap Case News | Assistant Park Inspector and Deputy Accountant of Pimpri-Chinchwad Municipal Corporation arrested by anti-corruption

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

June 8, 2023
Maharashtra Politics News | appointments of chiefs by bjp in shinde group seats too chief minister supporters upset pune news

Maharashtra Politics News | शिंदे गटाच्या जागांवर भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक अस्वस्थ

June 8, 2023
Ex Servicemen Wife Pune | Ex-servicemen’s wives are urged to apply for the post of Superintendent in District Soldier Welfare Office Pune For Army Girls Hostel Navi Peth

Ex Servicemen Wife Pune | माजी सैनिकांच्या पत्नींनी अधिक्षीका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

June 8, 2023
BJP Election Chiefs In Maharashtra | bjp mission loksabha election devendra fadnavis chadnrashekhar bawankule declares list of 48 election chiefs in maharashtra

BJP Election Chiefs In Maharashtra | भाजपकडून मिशन लोकसभा सुरू ! पुण्यात मुरलीधर मोहोळ, बारामतीमध्ये राहुल कुल, शिरूरमध्ये महेश लांडगे तर मावळची जबाबदारी प्रशांत ठाकुर यांच्यावर, जाणून घ्या 48 नेत्यांच्या नावांची संपूर्ण यादी (व्हिडिओ)

June 8, 2023
Appointment of Suresh Shinde as Senior Police Inspector of Samarth Police Station Pune

Sr. PI Suresh Shinde | समर्थ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सुरेश शिंदे यांची नियुक्ती

June 8, 2023
Maharashtra Prisons Department News | Grand Finale of Jagadguru Sri Sant Tukaram Maharaj Bhajan-Abhang Competition on Tuesday in Yerwada Jail Premises (Video)

Maharashtra Prisons Department News | येरवडा कारागृह परिसरामध्ये मंगळवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी (Video)

June 8, 2023
Pune Water Supply | day by day water supply in pune change in water supply in chandannagar kharadi area

Pune Water Supply | पुण्यात दिवसाआड पाणी पुरवठा, ‘या’ भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल

June 8, 2023
Palkhi Sohala 2023 – RTO Office Pune | Changes in regional transport Pune RTO office operations on the occasion of Palkhi festival

Palkhi Sohala 2023 – RTO Office Pune | पालखी सोहळ्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजात बदल

June 8, 2023
Maharashtra Police News | What does it say ! Yes, police officer’s chuck PhonePe recovery Hafta Vasuli, seniors took strict action

Maharashtra Police News | काय सांगता ! होय, पोलिस अंमलदाराची चक्क फोन पे (PhonePe) वरून वसुली (Hafta Vasuli), वरिष्ठांनी केली कडक कारवाई

June 8, 2023
Friday, June 9, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

मी जवळचा मित्र गमावला, ते सदैव स्मरणात राहतील : PM नरेंद्र मोदी

in राज्य
0
arun-jetley

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच विख्यात कायदेपंडित , माजी अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी वयाच्या ६६ वर्षी अखेरचा श्वास घेतला . दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दुपारी १२ वाजता प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान यांनीदेखील माझा अत्यंत जवळचा मित्र गेल्याचे म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आपल्या भावना स्पष्ट केल्या , ‘ मी अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे. गेली अनेक वर्षे मी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होतो. त्यांना अनेक विषयांचे सखोल ज्ञान होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील.’

नरेंद्र मोदी यांनी लिहिले कि, ‘जेटली हे सदैव स्मरणात राहतील . लोकशाही वाचविण्यासाठी आणीबाणीच्या काळात त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचा लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे निर्णय लोकांपर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले. समाजातील सर्व स्तरांवरून त्यांना प्रेम मिळाले आहे. जेटली हे बहुआयामी होते. त्यांचे सर्व विषयांतील ज्ञान हे असामान्य होते.

Full of life, blessed with wit, a great sense of humour and charisma, Arun Jaitley Ji was admired by people across all sections of society. He was multi-faceted, having impeccable knowledge about India’s Constitution, history, public policy, governance and administration.

— Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019

Tags: AIMS Hospitalarun jaitleybahujannamaBJPnarendra modiNew Delhiअरुण जेटलीएम्स रुग्णालयनरेंद्र मोदीनवी दिल्लीबहुजननामाभाजप
Previous Post

जेटलींनीच पंतप्रधान पदासाठी मोदींचं नाव सुचवलं होतं

Next Post

छत्तीसगड : चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा ‘खात्मा’

Related Posts

Nandurbar Police | Nandurbar police gift to tribals on Independence Day A bridge built on the river
ताज्या बातम्या

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट ! नदीवर उभारला पूल !

August 14, 2022
CM Eknath Shinde | 700 balasaheb thackeray aapla davakhana will be started across the state announcement of cm eknath shinde
ताज्या बातम्या

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

July 29, 2022
Jalna Crime | two arrested for stealing expensive motorcycles and mobile phones from pune city
ताज्या बातम्या

Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

July 18, 2022
Maharashtra Politics | opposition leader ambadas danve s name in thirty thirty scam information sought by ed
ताज्या बातम्या

Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेला मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची दांडी

July 11, 2022
Aditya Thackeray - Aarey Protest | NCPCR seeks FIR against Aaditya for using children in 'Save Aarey' protest
ताज्या बातम्या

Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

July 11, 2022
Maharashtra Political Crisis | andheri east bypoll task uphill for uddhav thackeray faction shivsena in area if symbol is frozen
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | धनुष्यबाण वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

July 11, 2022
Next Post
nakshalvad

छत्तीसगड : चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा 'खात्मा'

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In