• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Video : ‘आता फक्त नोटांवर गांधीजींच्या जागी मोदी यायचे बाकी’

by Namrata Sandhbhor
March 6, 2021
in मुंबई, राजकीय
0
modi-pawar

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम बंगालासह 5 राज्यांमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे. प. बंगालमध्ये भाजप (Bharatiya Janata Party – BJP) विरुद्ध टीएमसी (All India Trinamool Congress – TMC) असा जोरदार मुकाबला दिसत आहे. बंगालमध्ये कोरोना लसीकरण (COVID-19 Vaccinations) देखील सुरू आहे. परंतु लसीकरण प्रमाणपत्रामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रमाणपत्रावर असणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फोटोवर टीएमसीनं आक्षेप घेतला होता आणि केंद्रावर टीका केली होती. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादीनं मोदींना चिमटा काढला आहे.

‘नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढं निघून गेलेत’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोदींवर टीका केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे. मलिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढं निघून गेले आहेत. जिकडे पहावं तिकडं मोदींचेच फोटो दिसतात असा टोला मलिक यांनी लगावला आहे.

प्रधानमंत्री मोदी जी तस्वीर छपाने की दौड में इतने आगे निकल गए है की सारे पेट्रोल पंप में, रेल्वे स्थानकों, एअरपोर्ट पर मोदी जी की तस्वीर है जहाँ देखे मोदी जी की तस्वीर नजर आती है।

(१/२) pic.twitter.com/aGNYBkYzUk

— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 6, 2021

‘…तर मोदीजी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवून स्वत:चा फोटो छापतील’
पुढं बोलताना ते म्हणतात, खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वत:चा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं तर मोदीजी नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटवून स्वत:चा फोटो छापतील असं म्हणत त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.

मलिक यांचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

Tags: BJPCoronaNationalist - Congressnawab malikpm narendra modiTMCVaccinationsWest Bengalकोरोनाटीएमसीनवाब मलिकपश्चिम बंगालभाजपराष्ट्रवादी काँग्रेसलस‘पीएम नरेंद्र मोदी’
Previous Post

PAK : इमरान खान यांचा वाचला सन्मान, 178 मत घेऊन प्राप्त केलं विश्वास मत

Next Post

Photos : ‘लोपामुद्रा’ राऊतनं ‘बोल्ड’ बिकिनी घालून बर्फात केलं फोटोशुट ! ‘हॉट’ अवतार पाहून चाहते म्हणाले…

Next Post
lopamudra-raut

Photos : 'लोपामुद्रा' राऊतनं 'बोल्ड' बिकिनी घालून बर्फात केलं फोटोशुट ! 'हॉट' अवतार पाहून चाहते म्हणाले...

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi-pawar
मुंबई

Video : ‘आता फक्त नोटांवर गांधीजींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
0

...

Read more

गुजरातमध्ये कोरोनाचं ‘तांडव’ ! फूटा फूटावर जळताहेत चिता, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराठी जागाही नाही शिल्लक

1 day ago

32 इंची TV फक्त साडेसात हजाराला देण्याच्या बहाण्याने व्यापार्‍याची 6 लाखांची फसवणूक

3 days ago

पुण्यात डीपीची मुख्य वायर हातात पकडून प्राध्यापकाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

7 hours ago

केरळच्या उच्च न्यायालयाचा निर्णय ! मुस्लिम महिलांना न्यायालयाच्या बाहेर देखील ‘तलाक’ घेण्याचा अधिकार

1 day ago

Mansukh Hiren death & Antilia bomb scare case : NIA कडून सचिन वाझेचा साथीदार सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझ काझीला अटक, प्रचंड खळबळ

5 days ago

अखेर ‘गाडीखाना दवाखान्या’ बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat