• Latest
PM Kisan you can get 3 lakh loan under pm kisan scheme check how details here

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय ‘स्वस्त’ कर्ज, जाणून घ्या

July 23, 2021
Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Maharashtra Political Crisis | bjp mp unmesh patil slams shiv sena aditya thackeray over not give permission to work

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

August 8, 2022
8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
Maharashtra Gang Rape Case | big action in bhandara rape case a police officer two constables suspended

Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

August 8, 2022
Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

Maharashtra TET Scam | शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

August 8, 2022
NPS | national pension system nps new initiative by pfrda

NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

August 8, 2022
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
Tuesday, August 9, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! मोदी सरकार शेतकर्‍यांना देतंय ‘स्वस्त’ कर्ज, जाणून घ्या

in आर्थिक, राष्ट्रीय
0
PM Kisan you can get 3 lakh loan under pm kisan scheme check how details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही मोदी सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी (PM kisan yojna) पात्र आहात तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. केंद्र सरकार पीएम किसान योजनेतील (PM kisan) पात्र शेतकर्‍यांना स्वस्त कर्जसुद्धा देत आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) चे लाभार्थी स्वस्त कर्जाचा लाभ घेऊ शकतात. या कर्जातून शेतकरी आपल्या शेतीची कामे करू शकतो.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

जाणून घ्या किती मिळते कर्ज ?
किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) वर शेतकर्‍यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. हे कर्ज 9 टक्केच्या व्याजदराने मिळते. सरकार यावर 2 टक्केची सबसिडी देते आणि शेतकर्‍यांना ते 7 टक्केच्या दराने मिळते. कर्ज वेळेपूर्वीचे फेडले तर त्यांना व्याज 3 टक्के दराने मिळते.

ही कागदपत्र पाहिजेत
किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटोची आवश्यकता आहे. हे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगावे लागेल की, तुम्ही इतर बँकेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.

Government Job | पदवीधर आणि 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

येथे मिळेल फॉर्म
किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म पीएम किसान योजनेची वेबसाइट pmkisan.gov.in वर मिळेल. येथून फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म भरून आणि जवळच्या बँक ब्रँचमध्ये जमा करायचा आहे.

या बँकांमध्ये जमा करू शकता फॉर्म
किसान क्रेडिट कार्ड देणार्‍या बँकांमध्ये भारतीय स्टेट बैंक (SBI), बँक ऑफ इंडिया आणि भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) तसेच कोणत्याही सहकारी बँकेत जमा करू शकता.

Web Title :- PM Kisan you can get 3 lakh loan under pm kisan scheme check how details here

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Param Bir Singh | 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांविरूध्द गुन्हा

Shrawan 2021 | भगवान शंकराच्या पूजेत कधीही करू नका ‘या’ 5 गोष्टींचा वापर, जाणून घ्या

Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला

Tags: Aadhar CardFarmer'sFormIDBIinterest rateKCCkisan credit cardloanModi GovernmentPAN cardpm kisanPM kisan yojnaSBIआधार कार्डकिसान क्रेडिट कार्डपीएम किसानपॅन कार्डफॉर्मभारतीय औद्योगिक विकास बँकभारतीय स्टेट बैंकमोदी सरकारव्याजदरशेतकरी
Previous Post

भारतात येणार स्वत:ची Digital Currency

Next Post

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 250 नवीन रुग्ण, 222 जणांना डिस्चार्ज, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

Related Posts

8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details
आर्थिक

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
NPS | national pension system nps new initiative by pfrda
आर्थिक

NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

August 8, 2022
WhatsApp | whatsapp upcoming login approval feature will keep hackers away
टेक्नोलॉजी

हॅकर इच्छा असूनही करू शकणार नाही तुमचे WhatsApp अकाऊंट हॅक, कंपनीचे हे फीचर आश्चर्यकारक !

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august
आर्थिक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली ! विक्रमी दरापेक्षा सोनं 4 हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Next Post
Pune Corona Update 422 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 250 नवीन रुग्ण, 222 जणांना डिस्चार्ज, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In