• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PM Kisan Samman Nidhi Yojana | खुशखबर ! सरकार शेतकर्‍यांना पुढील महिन्यात वाटप करणार 2000 रुपये, लाभ घेण्यासाठी Download करावे ‘हे’ विशेष App

by nageshsuryavanshi
March 18, 2022
in आर्थिक, टेक्नोलॉजी, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
PM Kisan Samman Nidhi Yojana | by downloading pm kisan samman nidhi yojana app farmers can get 6000 rupee per year check process

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan | शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार नवनवीन योजना आणत आहे. सरकार शेतकर्‍यांसाठी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही सर्वात मोठी योजना चालवत आहे. या योजनेंतर्गत शेतकर्‍याला दर तीन महिन्यांनी 2000 रुपये, म्हणजे वार्षिक 6000 हजार रुपये दिले जातात.

हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होतात. होळीनंतर, सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता ट्रान्सफर करू शकते.

PM Kisan GoI Mobile App चे फायदे
आतापर्यंत देशातील 12 कोटीहून अधिक लहान आणि मध्यम शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. आता तुम्ही घरबसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अ‍ॅप देखील आणले आहे, ज्याद्वारे शेतकरी या योजनेत नोंदणी करू शकतात तसेच इतर कोणत्याही समस्येवर उपाय मिळवू शकतात. हे अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्ही नोंदणी कशी करू शकता.

PM Kisan GoI Mobile App वर नोंदणी कशी करावी
– सर्व प्रथम Google Play Store वरून PM Kisan GoI Mobile App (PMKISAN GoI Mobile App) तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

– अ‍ॅप उघडा आणि New Farmer Registration वर क्लिक करा.

– त्यात तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा.

– आता नोंदणी फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता, बँक खात्याचे तपशील, IFSC कोड इत्यादी शक्य तितक्या अचूकपणे नोंदवा.

– जमिनीचे तपशील जसे की सातबारा क्रमांक, खाते क्रमांक इत्यादी नोंदवा आणि सर्व तपशील सेव्ह करा.

– सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर पीएम किसान मोबाईल अ‍ॅपवर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

– त्याच वेळी शेतकरी कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी पीएम किसानचा हेल्पलाईन क्रमांक 155261/011-24300606 वापरू शकता.

मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करण्याचे फायदे
– तुम्ही या अ‍ॅपवर कधीही नोंदणी आणि पेमेंट स्थिती तपासू शकता.
– आधार क्रमांक अंतर्गत नावात दुरुस्ती करू शकता.
– योजनेची माहिती मिळवू शकता.

Web Title :- PM Kisan Samman Nidhi Yojana | by downloading pm kisan samman nidhi yojana app farmers can get 6000 rupee per year check process

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त

Pune Crime | हप्त्याची मागणी करुन टोळक्याचा कोंढव्यातील VIT होस्टेल चौकात ‘राडा’, पोलिसांकडून भाईगिरी करणार्‍या तिघांना अटक

Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

Tags: aadhar numberAddressAppbank accountBank account numberFarmer'sGoogle Play StoreHoli 2022IFSCInstallment Transferlatest marathi newslatest news on PM Kisan Samman Nidhi Yojanalatest PM Kisan Samman Nidhi Yojanamarathi PM Kisan Samman Nidhi Yojana newsModi GovernmentModi Government Schememoneynamenew farmer registrationpm kisanPM Kisan GoI Mobile AppPM Kisan Mobile AppPM Kisan Samman Nidhi YojanaPM Kisan Samman Nidhi Yojana latest newsPM Kisan Samman Nidhi Yojana latest news todayPM Kisan Samman Nidhi Yojana marathi newsPM Kisan Samman Nidhi Yojana news today marathiPMKISAN GoI Mobile AppRegistrationtoday’s PM Kisan Samman Nidhi Yojana newsअॅपआधार क्रमांकनावनोंदणीपत्तापीएम किसानपीएम किसान मोबाईल अ‍ॅपपीएम किसान सन्मान निधीपैसेप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाबँक खातेबँक खाते क्रमांकमोदी सरकारमोदी सरकार योजनाशेतकरीहप्ता ट्रान्सफरहोळी 2022
Previous Post

Advocate Umeshchandra Yadav-Patil | कोल्हापूर जिल्ह्यातील 6 वर्षीय बालिकेच्या बलात्कार आणि खून प्रकरणात ॲड. यादव विशेष सरकारी वकील म्हणून सरकारकडुन नियुक्त

Next Post

Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Next Post
Vasant More | how can i speak against muslim community vasant more asks mns chief raj thackeray

Pune Crime | कोंढव्यातील पाणी प्रश्नावर आंदोलन ! मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pune-coronavirus-news-updates-today-164
ताज्या बातम्या

दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 858 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

June 1, 2021
0

...

Read more

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; ‘हे’ आहे कारण…

7 days ago

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

3 days ago

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’, आनंदी झाला करण जौहर; कपूर कुटुंबात उत्सव

3 days ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘शिवसेनेचे आणि अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात का निघालेत हे लवकरच समजेल’ – संजय राऊत

7 days ago

Maharashtra Heavy Rain | राज्यात जोरदार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात ‘ऑरेंज अलर्ट’ तर पुण्यात ‘यलो अलर्ट’

5 days ago

Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat