10 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकर्यांच्या खात्यावर पाठवले जातील. जर तुम्ही अजून यादीत नाव पाहिले नसेल तर लगेच तपासून घ्या. कारण काही चुकांमुळे तुमचे नाव यादीतून काढून टाकले जाऊ शकते.
या व्यतिरिक्त जर तुमचे नाव या योजनेअंतर्गत यादीत नसेल तर तुम्ही काय करावे आणि तुम्ही त्याचा लाभ कसा घेऊ शकता याची माहिती येथे दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यादीत नाव नसल्यास येथे कॉल करा
तुमचे नाव पीएम किसान सन्मान निधीच्या (pm kisan samman nidhi yojana) 10व्या हप्त्याच्या यादीत नसल्यास, तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या हेल्पलाइन 155261 आणि 011-24300606 नंबरवर कॉल करू शकता. येथे तुमचा संपूर्ण मुद्दा ऐकला जाईल आणि कमी वेळेत निकाली काढला जाईल.
ऑफलाइन देखील करू शकता काम
जर तुम्हाला फोन करायचा नसेल तर तुम्ही राज्य कृषी कार्यालयात जाऊन संबंधित अधिकार्याला भेटून तुमची तक्रार नोंदवू शकता. याशिवाय पीएम किसानच्या (PM Kisan) वेबसाइटवरही ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल.
यादीत असे तपासा नाव
– सर्वप्रथम पीएम किसानची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा.
– त्यानंतर Farmers Corner च्या पर्यायावर क्लिक करा.
– आता Beneficiaries List च्या पर्यायावर क्लिक करा.
– येथे तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
– यानंतर Get Report वर क्लिक करा. त्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल.
Web Title :- PM KIsan | 10th installment of pm kisan scheme will be released after three days if your name is not in list then do this work
Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’