नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Jan Dhan Yojana | केंद्र सरकारची पीएम जनधन योजना म्हणजे पीएमजेडीवाय (PM Jan Dhan Yojana) ला लोकांकडून पसंती मिळत आहे. पीएमजेडीवाय (PMJDY) अंतर्गत ऑक्टोबर 2021 पर्यंत 7 वर्षापेक्षा जास्त काळात बँक खात्यांची संख्या वाढून 44 कोटी झाली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) एका अधिकार्याने शुक्रवारी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 ला स्वातंत्र्य दिवसानिमित्त आपल्या संबोधनात या योजनेची घोषणा केली होती. आर्थिक समावेशाला (Financial Inclusion) प्रोत्साहन देण्यासाठी 28 ऑगस्ट 2014 ला योजना सुरू केली होती. हे राष्ट्रीय मिशन यासाठी सुरू केले होते कारण लोकांकडे बँक, पैसे पाठवण्याची सुविधा, कर्ज, विमा, पेन्शनसारख्या फायनान्शियल सर्व्हिस सहज उपलब्ध व्हाव्यात.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
आर्थिक प्रकरणे विभागाच्या आर्थिक सल्लागार मनीषा सेन शर्मा यांनी इंडस्ट्री बॉडी एसोचॅम (Assocham) च्या एका कार्यक्रमात म्हटले की, पीएम जनधन योजनेला सुरूवातीपासून अमाप यश मिळाले आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत, जवळपास 44 कोटी लाभार्थी बँकांशी जोडले गेले. या योजनेच्या माध्यमातून सरकारला लोकसंख्येच्या वंचित वर्गाकडून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करून घेण्यात यश आले आहे.
Web Title : PM Jan Dhan Yojana | pm jan dhan yojna accounts swell to 44 crore till october this year
Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’
EPF Loan | पीएफ खात्यावर विना गॅरंटी सहजपणे मिळते कर्ज, जाणून घ्या किती होईल व्याज?
Aryan Khan Drugs Case | आर्यन खानच्या जामीन आदेशाची कॉपी जारी; जाणून घ्या काय आहेत ‘बेल’च्या अटी
Pune Crime | इंदापूर पंचायत समितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’
Pune Crime | सराईत वाहनचोर मार्केटयार्ड पोलिसांच्या जाळ्यात, 6 दुचाकी जप्त
PMC Employees News | बोनस व सानुग्रह अनुदान जमा झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ सुरू
Chandrakant Patil | ‘राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये दरोडेखोर नाहीत’
Pune Crime | 50 लाखासाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ; सासू-सासऱ्यासह पतीवर FIR