• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : 3 वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू, अज्ञात वाहनचालकांवर FIR

by sheetal
January 7, 2021
in क्राईम
0
FIR

FIR

बहुजननामा ऑनलाइन टीम – तीन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.6) भोसरी एमआयडीसी, भोसरी आणि चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (FIR)करण्यात आला आहे. तिनही घटनेत पादचारी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

पुणे नाशिक रोडवरून जाणाऱ्या नरेश प्रकाश वाघमारे (वय-29 रा. मोशी) या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार दीपक रणसौर यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात बुधवारी रात्री एक ते दोनच्या सुमारास कल्पना हॉटेल समोर झाला.

शंकर वाघु दळवी हे त्यांच्या घराजवळ असलेल्या श्रीकृष्ण मंदिर येथे दर्शनासाठी जात असताना होंडा शाईन (एमएच 14 एचझेड 2456) दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन शंकर दळवी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.2) सायंकाळी सातच्या सुमारास संततुकाराम नगर भोसरी येथे झाला. याप्रकरणी रमेश शंकर दळवी (वय-40) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी होंडा शाईन दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाणेकरवाडी येथील शहा पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोडवरून पायी जाणाऱ्या मिथुन प्रल्हाद राठोड (वय-22 रा. शिक्षक कॉलनी, बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता.खेड) याला अज्ञात वहानाने धडक दिली. यामध्ये मिथुन राठोड याच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष बबन सुपेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात मंगळवारी (दि.5) सायंकाळी सव्वापाच वाजता झाला.

Tags: accidentsFIRअज्ञात वाहनचालकअपघात
Previous Post

BMC मध्ये महाविकास एकत्र लढणार ? की…, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

Next Post

Pune News : संविधान सभेची चर्चा मराठीत अनुवादित करून प्रकाशित करा, शिक्षक हितकारणी संघटनेची मागणी

Next Post
Constituent Assembly in Marathi

Pune News : संविधान सभेची चर्चा मराठीत अनुवादित करून प्रकाशित करा, शिक्षक हितकारणी संघटनेची मागणी

Please login to join discussion
Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

FIR
क्राईम

Pimpri News : 3 वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू, अज्ञात वाहनचालकांवर FIR

January 7, 2021
0

...

Read more

Parbhani News : ‘बर्ड फ्लू’मुळे परभणी हाय अलर्टवर !

6 days ago

Pune News : निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय – उपमुख्यमंत्री अजित पवार

2 days ago

स्कूल क्लासच्या WhatsApp ग्रुपवर पॅरेंट्सने पाठवले पॉर्न, होऊ शकते कारवाई

5 days ago

‘जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आहेत’ : निलेश राणे

2 days ago

349 रुपयांच्या ‘या’ प्लॅनसोबत मिळणार Amazon Prime आणि दररोज 2GB डेटा

4 days ago

Solapur News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची मोठी कारवाई ! पंढरपूर तालुक्यातून 134 जण हद्दपार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat