• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : ऑनलाईन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 11 जणांवर FIR

by sajda
January 14, 2021
in पुणे
0
Police

Police

बहुजननामा ऑनलाइन टीम – चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन ऑनलाइन व्हिडीओ गेम पार्लमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई करुन 3 लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.13) सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली असून 11 जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी गेम पार्लर चालक मालक पियुष धर्मेंद्र राय (वय-22 रा. केशवनगर, चिखली मुळ रा. बिहार), सुखकर्ता गेम पार्लर चालक कामगार अक्षय ज्ञानदेव माने (वय-21 रा. अजिंठानगर, निगडी), राजश्री गेम्स पार्लर चालक कामगार शशांक अनिल केशरवाणी (वय-29 रा. अमृता मठाजवळ, यमुनानगर, निगडी) यांच्यासह 11 जणांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिखली येथील साने चौकातील कृष्ण कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या तीन गाळ्यांमध्ये ऑनलाईन व्हिडीओ गेम्स पार्लमध्ये अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुखकर्ता व्हिडीओ पार्लर अॅण्ड ऑनलाईन लॉटरी सेंटर, राजश्री व्हिडीओ गेम पार्लर आणि बालाजी व्हिडीओ गेम पार्लर या ठिकाणी छापा टाकला.पोलिसांनी तीन गेम्स पार्लरवर छापा टाकून 53 हजार 520 रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 56 हजार रुपये किमतीचे व्हिडीओ गेम खेळण्याचे बॉक्स, 33 हजार 400 रुपयांचे एलईडी, 72 हजार 800 रुपयांचे मोबाइल असा एकूण 3 लाख 15 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार संतोष असवले, संदिप गवारी, पोलीस नाईक भगवंता मुठे, अनिल महाजन, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, पोलीस शिपाई योगेश तिडके, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने योगिनी कचरे यांच्या पथकाने केली.

Tags: FIRonline videopimpripolice
Previous Post

कृषी कायद्यांवरील SC च्या कमिटीतून बाहेर पडले भूपिंदर सिंह मान, म्हणाले – ‘मी पंजाब आणि शेतकर्‍यांसोबत’

Next Post

Pune News : वॉरियर्स स्पोर्टसच्या वतीने ‘वॉरियर्स महिला प्रमियर लीग’ १७ जानेवारीपासून !

Next Post
Warriors Women

Pune News : वॉरियर्स स्पोर्टसच्या वतीने 'वॉरियर्स महिला प्रमियर लीग' १७ जानेवारीपासून !

Please login to join discussion
Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

RJ : अपघातात एकाच कुटुंबातील 8 लोकांचा मृत्यू

11 hours ago

RJ : आयकर विभागाकडून सर्वात मोठी छापेमारी; तब्बल 1700 कोटींचा ब्लॅक मनी, अब्जावधीची संपत्ती उघडकीस

5 days ago

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘ठाकरे सरकार पडलं नाही तरी…’

3 days ago

करीनाला डेट करताना सैफ अली खानला राणी मुखर्जीनं दिला होता ‘हा’ सल्ला ! अनेक वर्षांनंतर स्वत:च केला खुलासा

1 day ago

…तर राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; IMA व मॅग्मोचा इशारा

3 days ago

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat