• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri News : तरुणीनेच गुंगीचे औषध देऊन तरुणाला लुबाडले, Bumble डेटींग अ‍ॅपवरुन झाली होती ओळख, वाकडमधील सायजी हॉटेलमधील घटना

by Jivanbhutekar
January 24, 2021
in क्राईम, पुणे
0

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार करणे, त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन त्यांना धमकावून त्यांच्यावर वारंवार शरीरसंबंध करणे अशा तक्रारी आपण आपल्याकडे नेहमीच दाखल झाल्याचे दिसून येते. पण, एका तरुणीने तरुणाला कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देऊन लुबाडल्याची घटना वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये घडली आहे.

याप्रकरणी चेन्नई येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी व यातील आरोपी तरुणी यांची बंबल डेटींग अ‍ॅपवरुन ओळख झाली होती. फिर्यादी व आरोपी हे चॅटींग करत असताना या तरुणीने मला कामाची गरज आहे, असे सांगून या तरुणाला हॉटेल सयाजी येथे भेटायला बोलावले होते. तरुणीने बोलावले म्हटल्यावर हा तरुण अंगावर दागिने घालून १७ जानेवारी रोजी तिच्या रुममध्ये गेला. रात्री तिने त्याला कोल्ड्रिंक पिण्यासाठी दिले. त्यानंतर त्याला गुंगी आली. त्यानंतर या तरुणीने त्याच्या अंगावरील ९० हजार रुपयांची सोन्याची चैन, २५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख १५ हजार रुपये असा १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घेऊन ती तरुणी पळून गेली. पहाटे ५ वाजता त्यांना जाग आल्यावर त्याचा हा सर्व प्रकार लक्षात आला.

या तरुणाचा चेन्नईमध्ये व्यवसाय आहे. त्यानिमित्ताने तो पुण्यात आला होता. मित्रांशी चर्चा केल्यावर त्याने शनिवारी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Tags: Bumble Dating AppChennaiDumb DrugsSayaji Hotelsexsoft drinksTortureVideo shootingwakadअत्याचारगुंगी औषधचेन्नईबंबल डेटींग अ‍ॅपवाकडव्हिडिओ चित्रीकरणशरीरसंबंधशितपेयसयाजी हॉटेल
Previous Post

खुल्या बाजारात सध्या नाही मिळणार कोरोना लस, केंद्र सरकारने सांगितले कारण

Next Post

बारामती : अजित पवारांच्या ‘दारी’ भाजप आमदार; राजकीय चर्चांना उधाण

Next Post

बारामती : अजित पवारांच्या 'दारी' भाजप आमदार; राजकीय चर्चांना उधाण

minister-varsha-gaikwad
मुंबई

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - कोरोनाच्या काळात शाळा व कॉलेज बंद असल्यामुळे सगळे शिक्षण ऑनलाईन करण्यात आले होते. तेव्हा या...

Read more
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
anil-deshmukh

महिलांना नाचविण्याच्या बातमीत तथ्य नाही, गृहमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण

March 4, 2021
girls

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

March 4, 2021
netflix

‘Netflix Party’ वर तुमच्या मित्रांसोबत पहा मोफत चित्रपट आणि वेब सिरीज, कसे ते जाणून घ्या

March 4, 2021
sunil-prabhu

राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

March 4, 2021
file photo

छत्तीसगडमधील अधिकार्‍याची नागपूरमध्ये गळफास लावून आत्महत्या

March 4, 2021
suicide

Pune News : चंदननगर परिसरात विवाहीतेची गळफास घेऊन आत्महत्या

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

3 days ago

…म्हणून पेट्रोल-डिझेलवरील ‘सेस’ कमी करावा : आ. रोहित पवार

2 days ago

म्हणून… भाजप मंत्र्याने घेतली घरपोच लस, केला अजब खुलासा

1 day ago

‘गरज सरो पटेल मरो’ हा त्याच नाटयाचा भाग; सामनातून थेट PM मोदींवर ‘निशाणा’

6 days ago

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

6 days ago

बहिणीच्या घरातून परत येताना तरूणीचं अपहरण, पोलिसांचा तपास सुरू असतानाच ‘शुभमंगल’ झाल्याचं समजलं

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat