• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पिंपरी : नगर अर्बन बँकेची तब्बल 22 कोटींची फसवणूक

by sajda
January 28, 2021
in पुणे
0
Pimpri

Pimpri

बहुजननामा ऑनलाइन टीम – कर्जासाठी मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बॅकेच्या चिंचवड शाखेची तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 26 मार्च 2018 ते 25  जानेवारी 2021 या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महादेव पंढरीनाथ साळवे (56 रा. सावेडी, अहमदनगर) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मुंजदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले, (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बॅकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत.

चिंंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. नेश लीब टेक्‍नोरिअर आणि मे. इंडियन इंजिनिअरिंग इंडस्ट्री पुणे या कंपनीच्या कर्जदार आरोपीनी आपसांत संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज प्रकरणामध्ये तारण गहाण मिळकतीचे बनावट मूल्यांकन अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे कर्ज उपसमिती आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी बँकेची 22  कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  तपास पोलीस निरीक्षक विश्‍वजीत खुळे करीत आहेत.

Tags: fraudnagarNagar Urban Bankpimpriनगर अर्बन बँकपिंपरीफसवणूक
Previous Post

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार

Next Post

माजी IPS अधिकारी संजीव भट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

Next Post
Former IPS officer Sanjeev Bhat

माजी IPS अधिकारी संजीव भट यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही

mumbai high court
ताज्या बातम्या

आजीचे अतिलाड घेऊ शकत नाही माता-पित्यांचे स्थान; मुंबई उच्च न्यायालय

March 4, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - मुंबई हायकोर्टने बुधवारी नाशिकच्या १२ वर्षीय मुलीच्या कस्टडीला घेऊन निर्णय ऐकवला की, आज्जींचा आपल्या नातीबद्धल विशेष लाड-प्रेम...

Read more
Saina Teaser

Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

March 4, 2021
prakash-raj

इंधन दरवाढीवरून अभिनेते प्रकाश राज यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘मोदी सरकारला लाज वाटायला हवी’

March 4, 2021
supreme court

OBC च्या 27 % आरक्षणानुसारच ZP च्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्ट

March 4, 2021
murder

Sangli News : उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्याकडून शिवसेना सदस्याचा खून, राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर

March 4, 2021
sreedharan

केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

March 4, 2021
minister-varsha-gaikwad

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

March 4, 2021
Musharraf

एकेकाळी पाकिस्तानचे हुकूमशहा अन् आज आहे दयनीय अवस्था

March 4, 2021
Notes

Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; जाणून घ्या

March 4, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

Pimpri News : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 5 तरुणींची सुटका

2 days ago

सोशल मीडियासाठी केंद्र सरकारच्या गाईडलाइन्स जारी, तक्रारीनंतर 24 तासांमध्ये ‘कंटेट’ हटवावा लागणार, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

7 days ago

एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी अडून राहिल्या दोन तरुणी, मग नातेवाईकांनी लढविली अशी ‘शक्कल’

1 hour ago

प्रियकराच्या मदतीने महिला पोलीस काॅन्स्टेबलने केला पतीचा खून

5 hours ago

पबमधला Video शेअर करत मनसेचा सवाल, म्हणाले – ‘युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळीत कोरोना नाही का ?’

3 days ago

RJD नेते तेजस्वी यादव यांचा BJP वर निशाणा, म्हणाले – ‘सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन बंगालमध्ये आलात खरे, पण नवरा कोण आहे ?’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat