• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri Corona Update | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ रुग्णवाढ घटली; आज दिवसभरात केवळ 113 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nageshsuryavanshi
February 14, 2022
in ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड
0
Pimpri Corona Update | Comfortable Corona morbidity declines in Pimpri Chinchwad Today only 113 new patients per day learn other statistics

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Update) तिसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. याचदरम्यान रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 404 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 06 हजार 208 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 113 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 227 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 51 हजार 078 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

शहरामध्ये सध्या 2271 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 142 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2129 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | Comfortable Corona morbidity declines in Pimpri Chinchwad Today only 113 new patients per day learn other statistics

 

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडेचा ड्रेस कॅमेऱ्यासमोर घसरला; ओप मोमेंटचा Video व्हायरल..

 

Shiv Jayanti | शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश जारी, जाणून घ्या नियमावली?

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट, जाणून घ्या आकडेवारी

Tags: Active patientbreakingdeathlatest marathi newslatest news Pimpri Corona Updatelatest Pimpri Corona Updatemarathi in Pimpri Corona UpdatePimpari ChinchawadPimpri Coronapimpri corona updatePimpri Corona Update latest news todayPimpri Corona Update marathi newsPimpri Corona Update newsPimpri Corona Update today marathiRecover Patienttoday’s Pimpri Corona Update newsपिंपरी-चिंचवडमृत्यूॲक्टिव्ह रुग्ण
Previous Post

Poonam Pandey Oops Moment | पूनम पांडेचा ड्रेस कॅमेऱ्यासमोर घसरला; ओप मोमेंटचा Video व्हायरल..

Next Post

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर

Next Post
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 15 april 2022

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर

Maharashtra Political Crisis | cm uddhav thackeray resign from his post Maharashtra Political Crisis
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री आणि आमदारकीचा राजीनामा दिला

June 29, 2022
0

मुंबई : बहुजननामा  ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे...

Read more
Maharashtra Political Crisis | Floor test majority test will be held tomorrow supreme court order maharashtra political crisis

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ धक्का ! उद्याच होणार बहुमत चाचणी; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात नेमका काय झाला युक्तीवाद

June 29, 2022
Jayant Patil | was this your last cabinet ncp leader and minister jayant patil spoke clearly on the question of the journalist

Jayant Patil | ही तुमची शेवटची कॅबिनेट होती का ? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले…

June 29, 2022
CM Uddhav Thackeray | thank you for cooperating with me chief minister uddhav thackerays last speech in the cabinet

CM Uddhav Thackeray | ‘मला माझ्याच लोकांनी दगा दिला, सहकार्याबद्दल धन्यवाद’; CM उद्धव ठाकरेंनी मानले आभार

June 29, 2022
Maharashtra Cabinet Meeting | approval to rename sambhajinagar of aurangabad and osmanabad as dharashiv in cabinet meeting thackeray government

Maharashtra Cabinet Meeting | औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर, मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजूरी

June 29, 2022
Shivsena | otherwise you will not be able to smile at the rebellious mlas of guwahati by shahaji patil

Shivsena | एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून शरद पवारांविरुद्ध तुफान फटकेबाजी

June 29, 2022
Mukesh Ambani Succession Plan | mukesh ambani succession plan reliance industries retail telecom petrochemical green energy business

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

June 29, 2022
Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

June 29, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch SS Cell Raids On Gambling Den Of Appa Kumbhar Samarth Police Station Barne Road

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

June 29, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

ताज्या बातम्या

ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचे निधन

November 30, 2020
0

...

Read more

Sudhir Mungantiwar | बहुमत आहे तर दाखवा, तुम्हाला हात आहेत ना ? की ‘शोले’चे ठाकूर आहात ? – सुधीर मुनगंटीवार

17 hours ago

Mumbai Building Collapse | मुंबईत मोठी दुर्घटना ! कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 9 जण रुग्णालयात

2 days ago

Maharashtra Political Crisis | …म्हणून CM उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

3 days ago

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

6 days ago

Pune Crime | आजोबांना दिलेले उसने पैसे परत मागितल्याने मित्रावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

2 days ago

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat