• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 163 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by sachinsitapure1
July 30, 2021
in ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड
0
Pimpri Corona Updates In Pimpri-Chinchwad, the number of patients recovering more than double the number of new patients 2386 new patients of Corona in last 24 hours know other statistics

file photo

पिंपरी न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. आज शहरात नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 163 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 163 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 361 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 063 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 59 हजार 133 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 885 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 04 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.30) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5257 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 10 लाख 79 हजार 056 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 163 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Minister Nitin Raut | पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

CM Uddhav Thackeray | ‘आता कठोर निर्णय घ्यावे लागतील, नाहीतर संकट पाठ सोडणार नाही’

Shanidev | ‘274’ दिवस ‘या’ राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक; शनीच्या अशुभ परिणामामुळे होऊ शकते ‘हे’ नुकसान

Tags: Active patientbreakingCoronaCoronavirusHealth departmentpimpriPimpri Coronapimpri corona updateअ‍ॅक्टिव्ह रुग्णपिंपरीपिंपरी चिचंवडपिंपरी न्यूज
Previous Post

Nakhra Song | गायक वैभव लोंढे यांच्या मराठी पार्टीचे गाणे ‘नखरा’ झाला आऊट, इलाक्षी गुप्ताच्या ठुमक्यांनी होऊन झालं हक्का बक्का

Next Post

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील ‘या’ 5 होम लोन टिप्स

Next Post
Home Loan Tips | home loan buying tips thinking of buying a home for the first time these 5 home loan tips will be help you.

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील 'या' 5 होम लोन टिप्स

Kajol Devgan Oops Moment | kajol became the victim of a terrible ops moment this was visible
ताज्या बातम्या

Kajol Devgan Oops Moment | फॅशनच्या नादात काजोल झाली भयंकर Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

July 2, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन - सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनची (Ajay Devgan) पत्नी काजोल (Kajol Devgan Oops Moment) गेल्या अनेक दिवसांपासून झगमगत्या इंडस्ट्रीपासून दूर...

Read more
Assembly Speaker Election | the shivsena whip issued by shiv sena does not apply to us said chief minister eknath shinde

Assembly Speaker Election | शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी, एकनाथ शिंदे म्हणाले – ‘शिवसेनेचं व्हिप…’

July 2, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for stealing 1 kg of gold and 3 kg of silver jewelery

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

July 2, 2022
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

July 2, 2022
Amravati Crime News | mp navneet rana demands removal of amravati police commissioner aarti singh

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

July 2, 2022
Satara Crime | one shot dead in bombay restaurant chowk in satara crime news

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

July 2, 2022
Ratan Tata | sir ratan tata funded patliputra excavation helped to find out emperor ashoka throne room

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!

July 2, 2022
Sapna Choudhary Oops Moment | Sapna Choudhary danced in front of public without wearing

Sapna Choudhary Oops Moment | ‘ही’ अभिनेत्री चक्क ब्रा घालायला विसरली, अन् झाली Oops Moment ची शिकार…

July 2, 2022
Amravati Chemist Stabbed To Death | amravati chemist stabbed to death social media post supporting bjp nupur sharma

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

July 2, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | पुण्यातील चंदननगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा ! 40 जणांवर कारवाई; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

4 days ago

Governor Bhagat Singh Koshyari | अबब… फक्त 3 दिवसांत 160 GR; राज्यपाल कोश्यारींनी मागितला ठाकरे सरकारकडे खुलासा

5 days ago

Shivsena MP Sanjay Raut | ‘फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांचे राईट हॅंड’ – संजय राऊत

2 days ago

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

3 days ago

Pune Crime | पाळीव रॉटव्हिलर कुत्र्याने घेतला सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना (Retired ACP) चावा

3 days ago

Maharashtra Political Crisis | राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! “पिक्चर अभी बाकी है”; मनसेचं सूचक Tweet

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat