पिंपरी चिंचवड : बहुजननामा ऑनलाईन – भावाने पळून जाऊन प्रेमविवाह (Love marriage) केला. त्याच्या रागातून मुलीच्या घरी जाऊन तेथे तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) भावावर गुन्हा दाखल केला आहे. pimpri chinchwad news | Brother did love marriage after they angry and do wrong things
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page for every update
सचिन धहिरे (रा. बालाजीनगर, भोसरी) असे गुन्हा (FIR) दाखल झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी बालाजीनगरमधील ४० वर्षाच्या महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे बालाजीनगरमध्येच राहतात. फिर्यादी यांच्या मुलीने सचिन याचा भाऊ नितीन धहिरे याच्याबरोबर प्रेमविवाह केला आहे. त्या दोघांना शोधत सचिन धहिरे हा १८ जून रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादीच्या घरी आला. त्याने फिर्यादींना माझा भाऊ कोठे आहे, अशी विचारणा केली़ त्यावर फिर्यादी यांनी मला माहिती नाही, असे सांगितले़ त्यावर सचिन धहिरे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) केली. त्यांचा मुलगा अमर याला खल्लास करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या घरातील टीव्ही व इतर साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page for every update
Web Titel :- pimpri chinchwad news Brother did love marriage after they angry and do wrong things
प्रदीप शर्मा यांच्या अडचणी वाढणार ! आता NIA करणार ‘हे’ काम
Video : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी भारतीय आर्मीनं बनवलं ‘ढोल रॅम्प’, व्हायरल झाला व्हिडीओ
Murder Case | भाच्याच्या खुनाचा बदला, आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढल