• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी, अ‍ॅन्टी करप्शनकडून पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द FIR

by ajayubhe
November 28, 2020
in क्राईम, पुणे
0
Pimpri

Pimpri

बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी(Pimpri) चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एसीबीने कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

उपनिरीक्षक राहुल बधाने असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी चाकण (Pimpri)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक राहुल हे चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्याबाबत एक तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात आला आहे. याची चौकशी उपनिरीक्षक राहुल हे करत आहेत. त्यावेळी त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज “डिमांड”चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Anti-Corruptionbahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newsFIRlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newspimpripoliceSub Inspectorअ‍ॅन्टी करप्शनगुन्हापिंपरीपोलिस उपनिरीक्षकबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

26/11 Mumbai Terror Attacks : शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णनवर सिनेमा बनवणार महेश बाबू ! पाहा ‘मेजर’ची पहिली झलक

Next Post

सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? : चंद्रकांत पाटील

Next Post
Supriya Sule

सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का ? : चंद्रकांत पाटील

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pimpri
क्राईम

पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी, अ‍ॅन्टी करप्शनकडून पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द FIR

November 28, 2020
0

...

Read more

आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

4 days ago

माथाडी कामगारांच्या नावाने उकळली 1.75 लाखांची खंडणी; पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्डाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसह इतर 8 जणांविरूध्द FIR

4 days ago

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात प्रवेश करण्यासाठी मोदी सरकारने दिली परवानगी

3 days ago

ICSE ने रद्द केल्या 10वी बोर्ड परीक्षा, 12वीची परीक्षेबाबत दिले ‘हे’ निर्देश

14 hours ago

कडक निर्बंधाबाबत पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सुधारित आदेश; जाणून घ्या शहरात काय चालु अन् काय बंद

6 days ago

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, जाणून घ्या आजची आकडेवारी

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat